कोल्हापूर

Latest कोल्हापूर News

हाती नोकरीची ऑर्डर, अन् वडिलांच्या मृत्यूचा मेसेज; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून माणुसकीचे दर्शन

कोल्हापूर : त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती. त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून आनंदातच तो कोल्हापुरात आला. जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याने तिथे तो

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार!

कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ

KHOZ MASTER KHOZ MASTER

मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती

गारगोटी (जि.कोल्हापूर) : येत्या दहा वर्षांत देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रीयन मल्ल अव्वल स्थानावर राहण्यासाठी राज्यात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धेसाठी डोपिंग चाचणी अनिवार्य करणार आहे. महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी चमकदार होण्यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

फोंडाघाट तपासणी नाक्यावर कारमध्ये सापडली ३८ लाखाची रोकड, कोल्हापुरातील व्यावसायिकाची असल्याची माहिती

कणकवली : फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार (क्रमांक एम.एच.०९एफ.बी.४०७८) मध्ये तब्बल ३८लाख ६७ हजार ९०० रुपयांची रोकड

KHOZ MASTER KHOZ MASTER

गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावेच ठरेनात, शास्त्रशुद्ध तपासणी नसल्याने प्रस्ताव नाकारुन परत

कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. मग उपाययोजना कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अव्वाच्या सव्वा गावांची संख्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘शक्तिपीठ’ हे कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तिपीठ मार्गाची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्ष या महामार्गाविरोधात आंदोलन करीत आहेत. आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, शासकीय पातळीवर मंत्री म्हणून शक्तिपीठ

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोशल मीडियावर वाद, तरुणावर सपासप वार, कोल्हापूर हादरलं

कोल्हापूरमध्ये एका 20 वर्षाच्या तरुणाची भर दिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांनी तरुणाची हत्या केली आहे. या हत्येमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलींच्या मोफत शिक्षणावरुन वाद, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती घोषणा; अध्यादेश नसल्याने संभ्रम

कोल्हापूर : राज्यातील पारंपरिक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, डिप्लोमा आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे १०० टक्के शुल्क राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

देवाळे : चालकाचा भरधाव डंपरवरील ताबा सुटल्याने चौकात थांबलेल्या दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. मारूती रामचंद्र महाजन (वय ५७) व सुगंधा मारूती महाजन (५०) अशी मृतांची नावे आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रेम प्रकरणातून निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची आत्महत्या

पन्हाळा: पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका निवासी शाळेतील बारावीत प्रवेश घेतलेल्या अभय हणमंत देवकाते (वय १७) बारामती याने सुसाईड नोट लिहुन ठेवत शाळेतच गळफास घेवून आत्महत्या केली. अधिक माहिती प्रमाणे, अभय

KHOZ MASTER KHOZ MASTER