कोल्हापूर

Latest कोल्हापूर News

खंडपीठ पुण्याला करण्याचा विश्वजित कदम यांचा ठराव, कोल्हापूरच्या मागणीला छेद देणारी भूमिका

कोल्हापूर : गेली सुमारे चार दशके कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे यासाठी संघर्ष करत असताना त्याला छेद देणारा अशासकीय ठराव शुक्रवारी विधानसभेच्या पटलावर आला. सांगलीचे आमदार डॉ

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भोगावती : कौलव (ता.राधानगरी) येथील गुप्तधनाच्या आमिषाने अघोरी प्रकार करणाऱ्या मुख्य संशयित आरोपी शरद मानेसह पाचजणांना राधानगरी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात सहभागी सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात ३.१२ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून १२००

KHOZ MASTER KHOZ MASTER

योजनेचे निकष अस्पष्ट, तरी ‘लाडक्या बहिणीचा’ हट्ट; शासन स्तरावरच संभ्रम

कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलच शासन स्तरावर मोठा संभ्रम असताना, मोजून पंधरा दिवसांत ही याेजना राबवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. योजना लाभासाठीचे निकष अजून स्पष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाही माप, मोफत गणवेशाचा ताप; कापडाचा दर्जाही हलका असल्याने पालकांमधून नाराजी

कोल्हापूर : राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला प्राथमिक शाळांमधील मोफत गणवेश विद्यार्थी व पालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. शासनाने विद्यार्थ्यांना पुरवलेल्या पहिल्या तयार गणवेशाचे कापड हे अत्यंत हलके असून, गणवेश बिनमापाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना

राधानगरी : निप्पाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी पर्यटनसाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८), प्रतीक पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर निपाणी )

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाकडून कोल्हापूरच्या मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु कन्व्हेन्शन सेंटरसाठी ५० कोटींची तरतूद वगळता काहीच पदरात पडलेले नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची भुरभुर राहिली आहे. जून संपत आला तरी अद्याप मान्सूनला ताकद लागेना. अरबी समुद्रात जमिनीपासून १५०० मीटर उंचीवर वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने पावसाला जोर लागत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्पन्नात कृषी, औद्योगिक क्षेत्राचा टक्का घटला, सेवा क्षेत्राचे योगदान विस्तारले

कोल्हापूर : जिल्ह्यात उसाचे सहकारी आणि खासगी २३ साखर कारखाने असताना, बलाढ्य दोन सहकारी आणि काही खासगी दूध संघ कार्यरत असताना गेल्या दहा वर्षात स्थूल जिल्हा उत्पन्नात कृषी क्षेत्राच्या योगदानात

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहकारी शेती, उपसा सिंचन पाणीपट्टीच्या दरवाढीस जलसंपदा विभागाची स्थगिती

कोल्हापूर : खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रवाही सिंचनाचे दर लावण्यास सद्यः स्थितीत स्थगिती देण्याचे परिपत्रक जलसंपदा विभागाने गुरुवारी काढले. मुख्य अभियंता व सहसचिव संजीव टाटू यांनी या परिपत्रकाची प्रत

KHOZ MASTER KHOZ MASTER