कोल्हापूर

Latest कोल्हापूर News

कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार महिन्यांत २२ खून, ६ अनैतिक संबंधातून!

रागाच्या क्षणावर नियंत्रण मिळवता आले नाही तर वाद होऊन विपरीत घडते. रागाच्या भरात हातून गुन्हा घडतो अन् त्याची शिक्षा दोषींसह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागते. आर्थिक नुकसान आणि कुटुंबांची फरफट होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

धैर्यशील माने-सत्यजित पाटील समर्थकांचा मतदान केंद्रावरच राडा, शाब्दिक चकमक अन् हाणामारी, कारण काय?

 कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवल्याच्या कारणातून खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापुरात मतदान करण्यास गेलेल्या वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः वयोवृद्ध मतदार दुपारी वाढत असलेले तापमान पाहता

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*

खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

January 27, 2024

चंद्रकांत दादा पाटील यांना संध्याकाळी प्रजासत्ताक दिनाचा पडला विसर...!

KHOZ MASTER KHOZ MASTER

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले

 देशाच्या पायाभूत सुविधांच्या कॅपमध्ये 21.8 किमीची वाढ करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा दरम्यानच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन केले.  ट्रान्स हार्बर लिंक,

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापुरच्या कॅफेतील ख्रिसमस पार्टीवर पोलिसांचा छापा, १०० तरुण-तरुणी ताब्यात

क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या एका कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्टीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत शंभरहून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाडी अडचणींची आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. बुधवारी दि.२७ हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडू, अशी ग्वाही दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयोजित मोर्चासमोर मनोगत व्यक्त केले. कामगार नेते अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाडी अडचणींची आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. बुधवारी दि.२७ हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडू, अशी ग्वाही दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयोजित मोर्चासमोर मनोगत व्यक्त केले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मिनचे बुद्रुक पैकी आप्पाचीवाडी, ता. भुदरगड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पायाभरणी शुभारंभ आज माझ्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे माजी सदस्य कल्याणराव निकम, पंचायत समिती भुदरगडच्या माजी सभापती अक्काताई नलवडे, युवानेते प्रविन नलवडे, बसरेवाडीचे माजी सरपंच संदीप पाटील, मिनचे बुद्रुकचेे माजी सरपंच सचिन गुरव,

KHOZ MASTER KHOZ MASTER