अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नवी दिल्ली : अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणातून अधिक मागास जातींना कोटा मंजूर करता येईल, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड…
विदर्भात वाहन निर्मिती उद्योग येण्यासाठी मोठ्या सवलतींची गरज: डॉ. विजय दर्डा
मुंबई : विदर्भात वाहन निर्मिती उद्योग आणण्यासाठी या उद्योगांना मोठ्या सवलती देण्याची गरज असल्याची अपेक्षा माजी खासदार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे. विदर्भात चारचाकी,…
एकतर तू राहशील नाहीतर… मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काही अघटित तर घडणार नाही ना? शरद पवार मध्यंतरी म्हणाले की महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती उद्भवू शकते. सामाजिक ऐक्य राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही ते म्हणाले. आरक्षणाच्या…
शेती तर पाहिजे, मग शेतीत करिअर का नाही? कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ
नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. यंदा कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. हा शेतीच्या दुरवस्थेचा परिणाम मानला जात आहे.…
अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली…
पुणे: दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पूजाला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिस तिच्यावर कधी कारवाई करतात याकडे सर्वांचे…
जीव धोक्यात घालून नदीप्रवाहातून अंत्ययात्रा; खालापुरातील वाडीवरील घटना
मोहोपाडा : राज्यातील आदिवासी वाड्यांवरील स्मशानभूमींचा प्रश्न वर्षांनुवर्षे कायम असतानाच वेगवान नदीप्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याची विदारक घटना खालापूर तालुक्यात बुधवारी घडली. या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. खालापूरमधील २३७…
हवामान खात्याचा अंदाज; विदर्भात पाच तारखेपर्यंत पाऊस बरसत राहणार
वाशिम जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांनंतर मंगळवारी दुपारपर्यंत पावसाने काहीशी उसंत घेतली आणि स्वच्छ सूर्यप्रकाशही पडला. तथापि, पावसाची उघाड औटघटकेचीच ठरली आणि दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा बस्तान मांडले. अशातच जिल्ह्यात…
वाहतुकीचे र’सायन’ बिघडले ! सायन पूल बंद केल्याने एलबीएसवर वाहनांच्या रांगा
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सायन येथील ११२ वर्षे जुना रेल्वे पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून पूल बंद करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी गुरुवारी…
चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्यावा : डॉ. गोपाल बछिरे
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवस सप्ताह समाप्ती तसेच भगवा सप्ताह निमित्त शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक 4…
पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग
मुंबई : गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने भुलेश्वर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी येणे टाळले होते. मात्र, पाऊस कमी होताच आता घाऊक व्यापारी आणि विक्रेत्यांनी भुलेश्वर मार्केटमध्ये राख्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.…
