ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

‘जायकवाडी’च्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ६ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी ५ टक्क्यांनी वाढली आहे. जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र व वरील बाजूला काही दिवसांपासून कमी अधिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले

मुंबई : सोने व्यापाराच्या विश्वासू कामगारानेच दुकानातील सोन्याच्या दागिन्यांच्या जागी कमी वजनाचे दागिने ठेऊन पाच लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघड झाला आहे. प्रकाश गुज्जर असे आरोपी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार

मुंबई : गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना,

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई : नर्सिंग अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाला दीड महिना उलटून गेल्यानंतर अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रतीक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला

नागपूर - शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्यांकडून लोकशाही मार्गानं राजकारण अपेक्षित आहे. मात्र त्यांनी सध्या घरफोडीचा कार्यक्रम सुरू केला आहे. ते ८२ वर्षांचे आहेत, त्यांची ही रणनीती नेहमीच राहिली आहे. फोडाफोडीचं

KHOZ MASTER KHOZ MASTER

खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स

KHOZ MASTER KHOZ MASTER

योजनेचा लाभ घेतांना उभारणी करणे गरजेची

 जालना जिल्ह्यातील पोखराच्या पहिल्या टप्प्यात ९६ हजार शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्यात अनेकांनी शेडनेट योजनेचा लाभ घेतला. परंतु, लाभ घेऊनही शेडनेटची उभारणी केलीच नाही. अश्या न करणाऱ्यांकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले

मुंबई : एक दशक उलटूनही टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापण्यास राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दोन्हींवर कठोर ताशेरे ओढले. सरकार आणि पालिका कार्यवाही करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून

KHOZ MASTER KHOZ MASTER

बेजबाबदार लोकप्रतिनिधीवर कारवाई करा : डॉ. गोपाल बछिरे

मेहकर ०१ बेजबाबदारीने वागणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्याकडे केली आहे. मेहकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडले, एका शिक्षकाचा जागीच मृत्यू

खामगाव: भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला. तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावर घडली. प्राप्त माहितीनुसार, खामगाव

KHOZ MASTER KHOZ MASTER