भीषण! चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात; एक जागीच ठार
, खामगाव: चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान खामगाव - मेहकर रस्त्यावर घडली.प्राप्त माहितीनुसार,…
नर्सरीत शिकणारा मुलगा बॅगेत बंदूक घेऊन शाळेत गेला; तिसरीच्या मुलावर झाडली गोळी
पटणा - बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज इथं घडलेल्या एका प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. याठिकाणच्या लालपट्टी शाळेतील नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय मुलाला गोळी मारली आहे. या…
वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा आला राग, ३ मुलांनीच रचला कट; तिहेरी हत्येने खळबळ उडाली
प्रतापगड - राजस्थानच्या प्रतापगड येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी तिहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ माजली आहे. प्रतापगडच्या ३ कलियुगी मुलांनी कट रचला आणि वडील, सावत्र आईसह ५ वर्षीय बहिणीची हत्या…
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवं वळण; पोलिसांना ३ शंका, दोघांमध्ये हा तिसरा कोण?
उरण - २० वर्षीय यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या केल्याचं समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील दाऊद शेख नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.…
विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखा; जुनी पेन्शन सुरू करा !
चंद्रपूर : सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात सादर केला. बुधवारी चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना शेतकरी…
अतिवृष्टीमुळे राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यावर…
मंडप परवानग्यांमध्ये विघ्न! गणेशोत्सव महिन्यावर येऊनही पालिकेकडून प्रक्रियेला प्रारंभ नाही
मुंबई : दरवर्षी मुंबई महापालिका दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवून मंडपांसाठी परवानग्या देते. यावेळी गणेशोत्सवाला एक महिना राहिला असताना पालिकेकडून ही सुविधा सुरूच झालेली नाही. परवानगीची प्रक्रिया…
धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून
मुंबई : संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.…
सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी…
आयशर कंटेनर तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण चिमुकली जागीच ठार
वर्षा चव्हाण जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंंठा/ता.२९ वृत्तसंकलन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर कंटेनरने तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण…
