आयशर कंटेनर तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण चिमुकली जागीच ठार
वर्षा चव्हाण जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंंठा/ता.२९ वृत्तसंकलन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर कंटेनरने तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण…
तीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणीतीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणी
सोलापूर : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने यंदा जून व जुलै महिन्यातच खरीप पेरणी पावणेदोनशे टक्क्यांपर्यंत गेली असताना कांदा व टोमॅटो लागवडीचेही असेच झाले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत टोमॅटोची दुप्पट…
मुंबईत जुलैमध्ये १२ हजार मालमत्तांची विक्री; राज्याच्या तिजोरीत १०४७ कोटी रुपयांचा महसूल
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील मालमत्ता विक्रीचा धडाका कायम असून, जुलै महिन्यात मुंबईत १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाली. याद्वारे राज्य सरकारला एकूण १०४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. चालू वर्षात…
नीट-युजी आधारे प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा; अभियांत्रिकी प्रवेशासाठी सुधारित गुणांची मुभा
मुंबई : नीट युजी परीक्षेतील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) २६ जुलैला नीट युजी परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला…
मुंबईचा पाऊस २ हजार मिलीमीटर पार; जुलैपर्यंत २०४९ मिमी पावसाची नोंद
मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात यंदा जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसाने जूनमधील तूट भरून काढली असून, ३० जुलैच्या अखेर दोन हजार ४९ मिमीचा टप्पा पार…
मृत्यूनंतर ९ महिन्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; महावितरणच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल
मुंबई : मुलुंड कॉलनी येथील सहा वर्षीय अर्णव भंडारे याच्या मृत्यूप्रकरणी मुलुंड पोलिसांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह अनधिकृतपणे विद्युत जोडणी घेणाऱ्या चार रहिवाशांविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे. नऊ महिन्यांनी सदोष…
सततच्या पावसामुळे आवक होतच असल्याने अडाण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच!
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात…
गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग मुंबईत नाहीत, ३१ सप्टेंबरची डेडलाइन हुकणार
मुंबई :अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची उत्तरेकडील मार्गिका मुंबईकरांसाठी ४ जुलै रोजी खुली करण्यात आली असली तरी मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम अद्याप रखडलेले आहे. या पुलाच्या…
रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना
मुंबई : मुंबईत सध्या जाहिरात फलकांवरून (होर्डिंग्ज) महापालिका आणि रेल्वेत चांगलीच जुंपली असताना सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवर, टिळक नगर रेल्वे हद्दीत असलेल्या होर्डिंगसंदर्भात एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी मध्य रेल्वे प्रशासन आणि…
लव जिहाद व उरण येथे घडलेल्या अमानुष हत्याकांडा विरोधात हिंदुराष्ट्र सेनेकडून निवेदन
बुलढाणा मुंबई परिसरात उरण येथे एका यशश्री शिंदे नामक बावीस वर्षे तरुणीला दाऊद शेख नामक नराधमाने अत्यंत क्रूरतेने हत्या करून मारले पवित्र भारत देशात ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.…
