ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

पिकविमा प्रश्नी रविकांत तुपकर आक्रमक… मेहकरात हजारो शेतकऱ्यांचा निघाला आक्रोश मोर्चा

आठ दिवसांत विमा, नुकसान भरपाई द्या ; अन्यथा राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू - रविकांत तुपकर मेहकर, दि.२९ (प्रतिनिधी) - पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर विधानसभा मतदारसंघ मित्र पक्ष म्हणून रयत क्रांतीला सोडण्यात यावा ही कोअर कमिटीची मागणी..!

साधारण ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष रयत क्रांती संघटना याच्या मेहकर येथील पार पडलेल्या तालुका कोअर कमिटी च्या बैठकीत सर्वानुमते ठराव घेऊन विधानसभा मतदारसंघावर दावा

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवी मुंबईत 24 तासात 139 मिमी पाऊस, ट्रान्सफॉर्मर च्या आगीत ५ मोटारसायकल जळाल्या

नवी मुंबई: मुसळधार पावसाने मागील 24 तासात नवी मुंबई ला झोडपले: शहरात 139 मिमी पावसाची नोंद झाली. ऐरोलीत ट्रान्सफॉर्मर ला आग लागून 5 मोटारसायकल जळाल्या. 12 वृक्ष कोसळले. 7 ठिकाणी पाणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब

डोंबिवली: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरू होती, त्यामुळे सोमवारी सकाळपासून प्रवाशांना दिलासा मिळाला होता. तेवढ्यात सकाळी ८ वाजेदरम्यान कल्याण स्थानकात सिग्नल फेल झाल्याने लोकल वाहतुकीचा बोजा उडाला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा लाभ रुग्णांना मिळून देण्यासाठी विशेष आरोग्य कक्षाची स्थापना देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा

बुलडाणा : देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना, रुग्णाना आरोग्य सेवा मिळावी, उपचार घेता यावा या दृष्टिकोनातून बुलडाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजित पवारांचं ‘पिंक पॉलिटिक्स’; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार?

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकमेव खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांसाठी अजितदादा गटानं तयारी आणि रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. त्याच रणनीतीचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याचा अचानक राजीनामा; २ दिवसांपूर्वी मागितली होती सुट्टी

बीड : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बन्सोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अचानकपणे त्यांनी कोणत्या कारणावरून राजीनामा दिला हे अद्याप समोर आले नाही; परंतु महसूल कर्मचाऱ्यांमध्ये बन्सोड यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपुरात मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर; शहरात सखल भागात साचलं पाणी

नागपूर - रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक सखल भागात पाणी जमायला लागले आहे. पावसाचा जोर पाहता शाळा- महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला

KHOZ MASTER KHOZ MASTER

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी; सखल घरांमध्ये शिरलं पाणी

भंडारा - जिल्ह्यात रात्रभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक मार्ग बंद पडले असून पावसाचे पाणी शिरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईत पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी, येत्या २४ तासांत धो-धो बरसणार; रेल्वेचा वेग मंदावला

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. मुंबईसह उपनगर, कल्याण-डोबिंवली तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

KHOZ MASTER KHOZ MASTER