…तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; ‘सपा’नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग
मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आम्हाला सन्मानजनक जागा देतील अशी अपेक्षा आहे असं सांगत समाजवादी पक्षाने विधानसभेचे रणशिंग फुंकलं आहे. सपाच्या नवनियुक्त खासदारांचा सन्मान मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात…
कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना
मुंबई : कोस्टल रोडवरील लॅण्डस्केपचा वापर हा स्थानिकांसह मुंबईकर करणार आहेत. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवासी यांच्याकडूनही या जागांचा वापर सर्वोत्तम कसा करता येईल, यासाठी सूचना मागवा. या जागांचे नियोजन कशा…
माझा लढा ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी : प्रकाश आंबेडकर
नांदेड : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यात स्वत:ला राजकीय नेते म्हणविणारे मात्र यावर ठाम भूमिका न घेता पळवाटा शोधत आहेत. त्यामुळे…
औट्रम घाटातील योग्य पर्यायाची निवड ‘एनएचएआय’चे दिल्लीतील मुख्य कार्यालय करणार
छत्रपती संभाजीनगर : कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सविस्तर प्रकल्प अहवाल सल्लागार समितीने सुचविलेल्या तीन पर्यायी मार्गापैकी योग्य पर्यायाची निवड 'एनएचएआय'च्या दिल्ली येथील मुख्य…
रमाबाई आंबेडकर नगर बाधितांची पात्रता निश्चिती; ७,६२९ रहिवाशांच्या घरांचा मार्ग मोकळा
मुंबई :घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पातील १४ हजार २५७ रहिवाशांपैकी ७ हजार ६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यात आली आहे. उर्वरित रहिवाशांना पात्रता निश्चिती करण्यासाठी पुढील दोन महिन्यात कागदपत्रे सादर…
शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड
छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोक्रा योजनेच्या टप्पा १ समाप्त झाल्याने या योजनेत राज्यभर कार्यरत असलेल्या सुमारे ५५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पोक्रा योजनेच्या टप्पा दोनला…
हजार कोटी देतो, पण पहिल्या हप्त्यात ५०० कोटीच घ्या, बाकीचे नंतर बघू ना..!
मुंबई : निधीअभावी मेट्रो खर्चातील वाटा उचलणे तूर्तास शक्य नाही, अशी भूमिका घेणारी मुंबई महापालिका आता अखेर तयार झाली असून, एमएमआरडीएला एक हजार कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी ५००…
खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस
मुंबई : कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. हा रस्ता अद्याप झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला नाही; तसेच याबाबत सतत पत्रव्यवहार सुरू…
नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार असे मत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्याचवेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
राज्यातील बसस्थानकांसाठी एमआयडीसीने दिले ६०० कोटी – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपये दिले आहेत. त्यात लोकार्पण होणारे पाली (ता. रत्नागिरी) हे सर्वात पहिले बसस्थानक आहे, असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत…
