सततच्या पाठपुराव्याला अखेर यश,पेनटाकळी प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण संपन्न.!
मौजे दुधा-ब्रह्मपुरी ता.मेहकर येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माझ्या व आमदार श्री संजय रायमुलकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले. मागील अनेक…
लिहा बु तसेच सिंदखेड लपाली येथील असंख्य पदाधिकाऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये भव्य पक्षप्रवेश..
आज दिनांक १७ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. लिहा बुद्रुक येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका संपर्कप्रमुख मोताळा श्री. राजेश दिलीप महाजन, संभाजी ब्रिगेड शाखाप्रमुख यदुराज अवधूत महाजन,…
राज्य वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके देण्याचा प्रस्ताव प्रलंबित
अमरावती: महाराष्ट्र वन विभागातील वनांचे संरक्षण, व्यवस्थापन व संवर्धन प्रभावीपणे होण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर कार्यरत वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षांचे मनोधैर्य वाढविणे आणि त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबाबत प्रोत्साहित करण्याकरीता पुरस्कार…
कुणाला हवे घरकुल, कुणी म्हणतं पाणी द्या; प्रशासकीय यंत्रणेची मेळघाटात वारी
अमरावती: कुणाला घरकुल नाही भेटले, तर कुणी म्हणतं पिण्यासाठी पाणी नाही. योजनांचा लाभ भेटत नसल्याची व्यथा मेळघाटातील आदिवासींनी मांडली. या बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या दारी…
अमरावतीत तरुणाला आधी कारनं उडवलं मग चाकूनं हल्ला करत केली हत्या
अमरावती - राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडियानगरस्थित महापालिकेच्या उद्यानासमोर एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही थरारक घटना घडली. रोहित अमोल मांडळे…
पोहरादेवीचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत समावेश करावा ..डॉ प्रशांत राठोड
मेहकर सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे. मात्र बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवीचा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात…
दीड हजारांच्या ओवाळणीसाठी सव्वालाख ‘बहिणीं’चे आले अर्ज
अमरावती: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात मंगळवार, १६ जुलैपर्यंत १ लाख २४ हजार ३६७ महिलांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ७३ हजार ७९५ अर्ज,…
आभासी नफा दाखवून साडेसहा लाखांनी चुना
अमरावती : शेअर मार्केटमध्ये आभासी नफा दाखवून येथील एका तरुणाची ६.४७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. २६ मार्च ते १५ मेदरम्यान ती फसवणुकीची मालिका चालली. याप्रकरणी, रवी दुल्हानी (४०, रा.…
२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन
अमरावती : वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम'…
सहा महिन्यात शासकीय रक्तपेढीने १०३ बॉटल दूषित रक्त केले नष्ट
अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले.…
