ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

भरपावसाळ्यातही मेळघाटातील नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा; स्रोत मृतच

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत आतापर्यंत २२४ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, विखुरलेल्या स्वरूपातील या पावसाने टंचाईग्रस्त गावांतील भूगर्भातील जलपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे मेळघाटातील नऊ

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींमधून क्षयरोग हद्दपार! निकष पूर्ण ग्रामपंचायतींचा गौरव

अमरावती: केंद्र सकारने येत्या २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर आरोग्य संस्था, उपकेंद्र, हेल्थ वेलनेस सेंटरचे कर्मचारी व अधिकारी तसेच संबंधित

KHOZ MASTER KHOZ MASTER

नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा व माटेगावात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. हे गाव ज्या महसूल मंडळात येते, त्या खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर त्या दिवशी फक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वच्छता कंत्राटदारांना २० जुलैची डेडलाइन, अन्यथा ‘ब्लॅकलिस्ट’

अमरावती : शहरात दैनंदिन स्वच्छतेची कामे करारनाम्यानुसार होत नसल्याने प्रभागामध्ये अस्वच्छता कायम आहे. नाल्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आपण आपल्या कामामध्ये २० जुलैपर्यंत योग्य सुधारणा करणे बंधनकारक आहे, अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

भीतीदायक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप; १५ जणांचा मृत्यू, आढळले २७ रुग्ण

गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. चांदीपुरामध्ये आतापर्यंत २७ संशयित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे चार-चार प्रकरणं नोंदवली

KHOZ MASTER KHOZ MASTER

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धाड ; मंठा पोलिसांची कारवाई

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा शहरात दुचाकीवरून गुटखा विक्री करणाऱ्यावर मंठा पोलिसांनी धाड टाकून दुचाकी व गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

अज्ञात महीलेचा मृतदेहाचा शोध बाबत जानेफळ पो.स्टे.अहावान

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्या अंतर्गत जाणेफळ पोलीस ठाणे चे ठाणेदार यांनी प्रति मा.सर्व पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा अधीकारी महाराष्ट्र राज्य. प्रेषक स.पो.नि. अजिनाथ मोरे नेमणुक पोलीस स्टेशन जानेफळ ता.

KHOZ MASTER KHOZ MASTER

कवठे येमाईत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक उत्साहात संपन्न

कवठे येमाई दि. १७ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आज बुधवार दि. १७ रोजी सायंकाळी मुस्लिम बांधवांनी मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आज हिंदू बांधवांची आषाढी देवयनी एकादशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोहगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची पूर्व तयारी सुरू

(लखन वाल्हेकर) प्रतिनिधी:-  लोहगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बैठक पार पडली. तसेच संस्थापक अध्यक्ष  रोहित (राजू) खंडागळे यांनी सर्व एकत्र येऊन जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नराधाम तीन पुजाऱ्यांना फाशी द्या

मुंबईतील मंदिरात तीस वर्षे महिलेवर तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली ठाणेदार यांना दि. 17 जुलै 2024 रोजी निवेदन देण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER