न्याय मिळेपर्यंत कैलास नागरे यांच्या परिवाराच्या पाठीशी : अशोक जाधव
सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवनी आरमाळ येथील कैलास नागरे यांनी शेतीच्या पाण्यासाठी आत्महत्या केली. या गोष्टीचे राजकारण न करता, राजकीय पक्षांनी पोकळ आश्वासने न देता, ठोस उपाययोजना…
स्वरविहारची तृषा टारपे शास्त्रीय गायन विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ या सत्रातील गायन, वादन व नृत्य या विषयांचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाची…
माळेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह
दाताळा:-विशेष प्रतिनिधी मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे धर्माळ संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताह २० मार्च गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. सदर सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच ते…
मासरूळ येथे कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत गाव भेट दौरा
मासरूळ:-विशेष प्रतिनिधी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत १०० दिवस कृती आराखडातंर्गत नागरिकांच्या समस्या सुकर होण्यासाठी म्हणून सामाजिक दातृत्व कार्यक्रमांतर्ग पीएम किसान योजना, जिवंत सातबारा, पांदण रस्ते खुले करणे, संयोगा डीबीटी…
पारधी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाची आयुक्त बनसोडे यांच्याशी चर्चा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी पारधी समाजाच्या पोट जमातीची एकमेव संघटना म्हणजेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक १८ मार्च २०२५ रोजी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांच्यासोबत पार पडली. यावेळी पारधी…
गणेश पांडे यांची पदोन्नतीने बुलढाण्यातच पदस्थापना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पाडली छाप : ‘ब’मधून गट ‘अ’ संवर्गात बढती
बुलढाणा:-तालुका प्रतिनिधी विकास काय असतो आणि तो कसा करावा, याचा आदर्श घडविणारे, एक कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर अधिकारी म्हणून छाप पाडणारे येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची पदोन्नती झाली आहे. बुलढाणा…
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देऊळगाव राजात कापसाला मिळाला हंगामातील उच्चांकी भाव सभापती समाधान शिंगणे यांची शेतकऱ्यांप्रति धडपड यशस्वी
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कापसाचे भाव वधारले आहेत. विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला उच्चांकी…
जलजीवन मिशनचे काम पूर्ण करा; नाही तर कारवाईला सामोरे जा ना. गुलाबराव पाटील : आमदार श्वेताताई महालेंच्या उपस्थितीत जलजीवन मिशन व पाणीपुरवठा आढावा बैठक
चिखली:-तालुका प्रतिनिधी मुंबईमध्ये विधानसभा अधिवेशन काळातच अतिशय व्यस्त वेळापत्रक असतानाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व आमदार श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन…
खोलखेडच्या शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
नांदुरा:-तालुका प्रतिनिधी खोलखेड येथील शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ मार्चच्या दुपारी निमगाव येथे घडली.खोलखेड (ता. खामगाव) येथील रहिवासी असलेला कृष्णा सुनिल जमेवार (वय १३ वर्षे) यांने १८…
हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीचे पैसे थकले; तूर नोंदणीकडे पाठ! जिल्ह्यातील चित्र : पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संकटात, तुरीला बाजारात दर चांगले!
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी किमान आधारभूत किंमतीने शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी केल्यानंतर पैसे मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच आता हमीभावाने तूर नोंदणी व…
