जयश्रीताई शेळकेंनी सरकारला घेतले फैलावर* केसगळती प्रकरण: सेलिअम घटक असलेला गहू जप्त करुन चांगला गहू वितरण करण्याची मागणी
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या केस गळतीची केस गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याने उबाठाच्या नेत्या ऍड. जयश्रीताई शेळके यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलंय.…
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करणार – माजी आमदार संजय रायमुलकर
मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील. याबाबत येत्या आठवड्यात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यातून…
उद्या नांदुरा शहरात संत गाडगे महाराज जयंती सोहळयाचे आयोजन
नांदुरा :-( तालुका प्रतिनिधी ) श्री संत गाडगे महाराज सेवा समिती नांदुरा जिल्हा बुलडाणा व महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ जयंती उत्सव या रूपाने रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५…
आ. श्वेताताई महालेंच्या प्रयत्नातून चिखली ग्रामीण रुग्णालयाला मिळाले ‘सर्वाइकल कॅन्सर डिव्हाईस’!
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) चिखलीच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखलीतील ग्रामीण रुग्णालयाला गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी यंत्र मिळाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आ. श्वेताताईंच्याहस्ते छोटेखानी समारंभात…
अवैध वाळू चे आणखी पाच बळी. मध्यरात्री वाळूचा टिप्पर घरावर ओतल्याने वाळूखाली दबून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू …
मंठा :-( गजानन माळकर पाटील ) जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि.…
“आम्ही बोकड्याची नरडी कापतो तशी तुझी नरडी कापू; नरड्यावर पाय देऊन तुझे मुंडके तोडू”!
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) चिखलीच्या लोकप्रिय तथा सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करणाऱ्या आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांना जे धमकीचे पोस्टाद्वारे पत्र आले आहे, त्यातील भाषा…
ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी दरमहा ६८ हजाराचा हप्ता,कमाई कमी असल्याने ट्रकमध्येच थाटला संसार !
सिंदखेडराजा :-( तालुका प्रतिनिधी ) वर्ष २०२३ मध्ये त्यांनी कर्ज काढून महिंद्रा कंपनीचा ट्रक विकत घेतला. ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ट्रक रस्त्यात उभा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावरही परिणाम होतो.…
बुलढाणा एलसीबीची मोठी कारवाई : १५ क्विंटल अफू जप्त
देऊळगाव राजा :-( तालुका प्रतिनिधी ) देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात, शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी पहाटे एक महत्त्वाची कारवाई झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अफूच्या शेतीवर धाड घातली आणि सुमारे १२…
राजर्षी शाहू मल्टीस्टेटने सामान्यांना पाठबळ दिले- डॉ. रतनसिंग राजपूत
खामगाव : -( तालुका प्रतिनिधी ) सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांना पाठबळ देण्याचे काम राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून केले जात आहे. पारदर्शक व्यवहारातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने या पतसंस्थेची नक्कीच भरभराट…
श्वेताताईंना धमकीचे पत्र; चिखलीत खळबळ आणि संताप !
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) चिखली मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाचे नेतृत्व करणाऱ्या आणि सर्व समाजघटकांमध्ये एकात्मता निर्माण करणाऱ्या लोकप्रिय आमदार मा. सौ. श्वेताताई महाले पाटील यांना काल दिनांक २० फेब्रुवारी रोजी जीवे मारण्याची…
