उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी देऊळगावमहीतून दोघांना उचलले!
महाराष्ट्र :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिदे गटाचे नेते एकनाथ शिदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात प्राप्त झाले होते. या प्रकरणी भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे…
आजपासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात, जिल्ह्यात १५९ परीक्षा केंद्र, ४०,१९४ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी…
बुलडाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) आजपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १५९ परीक्षा केंद्रांवर ४०,१९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असुन हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत…
मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे वाचले प्राण..
कार्यालय प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील बहुचर्चित बनावट नोटा प्रकरणी यशवंत सेनेचे जिल्हा संघटक गजानन बोरकर यांनी मुंबई येथे मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला प्रसंगी मुंबई पोलीस वेळीच धावल्यामुळे मोठा…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारमध्ये जळून दोघांचा कोळसा !
सिंदखेडराजा :-( तालुका प्रतिनिधी ) मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर आज (दि.२०) झालेल्या भीषण अपघातात मुंबईच्या दोन प्रवाशांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. आज सकाळी ९ वाजता दुसरबीड टोलनाकाजवळ…
‘देवाभाऊं’चा शिंदे गटाला दणका; आमदारांची वायदर्जाची सुरक्षा काढली
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला आणखी एक दणका देत, त्यांच्या ज्या आमदारांच्या जीवाला धोका नाही, त्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामुळे शिंदे…
वाळूतस्कर समृद्धी महामार्गावरील वेगवान वाहतुकीच्याही जीवावर उठले; मेहकरनजीक बॅरिगेटस तोडून अवैध रेतीवाहतूक सुरू !
सिंदखेडराजा :-( तालुका प्रतिनिधी ) सिंदखेडराजा तालुक्यातून जाणाऱ्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर ३२३ वर रेतीतस्करांकडून बॅरिगेट तोडून अवैध रेतीची खुलेआम वाहतूक सुरू आहे. सदर वाहतूक १४ टिप्परद्वारे सुरू…
कौन बनेगा करोडपतीच्या’ स्क्रीनवर ना. प्रतापराव जाधवांचे नाव !
बुलढाणा -जिल्हा प्रतिनिधी महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम कुणाला माहित नाही? हा कार्यक्रम आणि अमिताभ बच्चन प्रत्येकांच्या गळ्यातले ताईत बनले आहे. या कार्यक्रमात एका स्पर्धकाला बच्चन…
आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिक सन्मान..!* बुलढाण्यात पत्रयोगी जीवनगौरव पुरस्कार ठरला भावस्पर्शी* केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) समाजहितार्थ पत्रकारिता करून आयुष्यभर लेखणी झिजविलेल्या पत्रकारांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा 16 फेब्रुवारी रोजी बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सोत्साह पार पडला. पत्रकारितेप्रति सामाजिक कृतज्ञतेची जाणिव ठेवीत केंद्रीय…
बुलढाण्यात आज शिवशंभो गर्जना.अभी-अमुचा लाईव्ह कॉन्सर्ट शो शिवशंभु प्रेमींची उत्कंठा शिगेला
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याला प्रचंड गाजलेला "शिवशंभो गर्जना" हा अभी-अमुचा लाईव्ह कॉन्सर्ट शो बुलढाणा येथे आज रविवार १६ फेब्रुवारी रोजी…
प्रेमाच्या नावाखाली नको ते करू पाहणाऱ्यांवर शिवसेनेची नजर
चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) आज १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे.. प्रियकर प्रेयसीकडून हा डे साजरा करण्याचे वेगवेगळे प्लॅन ट्रेंडिंगला आहेत.. मात्र प्रेमाच्या नावाखाली नको ते करू पाहणाऱ्यांवर शिवसेनेची नजर…
