बुलढाणा

Latest बुलढाणा News

बुलढाणा शहरात आज कॅण्डल मार्च काढून स्नेहलला श्रद्धांजली अर्पण

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) स्नेहल संदीप चौधरी, वय अवघे २४ वर्षे. ३ दिवसांपूर्वी दु १२ वा आईसोबत बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकातून स्कुटीवर घरी जात असतांना मद्यधुंद बोलेरो चालकाने पाठीमागून धडक दिल्याने गाडीखाली चिरडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

आई-बापाला शेवटपर्यंत जीव लावा : डाॅ. वसंत हंकारे शिवजयंती निमित्त रणरागिणी महिला मंडळ च्या वतीने ‘न समजलेले आईबाप.. समजून घेताना’ व्याख्यानाचे आयोजन

देऊळगांव राजा :  -( दत्ता हांडे) आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला

KHOZ MASTER KHOZ MASTER

इंदुरीकर महाराजांचे आज शिवकिर्तन..*महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था !

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत व मराठी मनाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा आज शुक्रवार १४ फेब्रुवारी सायंकाळी ४.३० वाजता रोजी आपल्या विनोदी शैलीने प्रबोधन

KHOZ MASTER KHOZ MASTER

घराचे बांधकाम करताना प्राचीन भुयार आढळले!

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे एका घराच्या बांधकामादरम्यान भुयार आढळून आले. हे भुयार ऐतिहासिक असून, अद्यापही सुव्यवस्थित असल्याचे दिसून आले. हे मोठे भुयार पाहण्यासाठी गावात ग्रामस्थांची गर्दी जमली. नंतर परिसरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आज, १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.ओजस (ओम) रमेश बाहेकर असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. येथील वृंदावन नगरातील आपल्या घरी ओजस बाहेकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुरा येथील बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नांदुरा :-( तालुका  प्रतिनिधी ) बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला एका विद्यार्थ्याने घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आपले जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना शहरातील दुर्गा नगर या भागात १० फेब्रुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

तहसीलदारांचे वसुली मास्टर अडचणीत ! वसुलीचे पुरावे असल्याने अडकले अडकित्त्यात !

मलकापूर ;-(  तालुका प्रतिनिधी ) तालुक्यात महसूल विभागाची स्थानिक यंत्रणा बहुचर्चित ठरल्याने विविध घटना व कारनाम्यांनी वेळोवेळी गाजत आहेत. यात आता त्यांच्या विश्वासू शासकीय, खाजगी  चालकाची अवैध वाळू, बायोडिझेल माफीयांच्या सोबत तहसीलदार राहुल

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरकार कोणासाठी? निर्दोष मरतात गुन्हेगार मोकाट फिरतात.. हे अन्यायाचं राज्य आहे का?

बुलढाणा :-(  जिल्हा प्रतिनिधी ) स्नेहल संदीप चौधरी या युवतीच्या 10 फेब्रुवारी रोजी अपघाती निधनाची दुदैवी बातमी धडकली अन् समाजमन सुन्न झाले. आज सायंकाळी 6 वाजता चांडक लेआउट ते त्रिशरण चौक कॅन्डल मार्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने 16, 17 फेब्रुवारीला मेहकर येथे भव्य आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन

मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ सर्वसामान्यांना सुद्धा व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचं आयोजन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव

KHOZ MASTER KHOZ MASTER

संत रविदास महाराज यांचे विचार आजही प्रेरणादायी : आमदार सिद्धार्थ खरात

मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) राज्य शासनाच्या निर्देशानुसार २०२१ पासुन संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार सिद्धार्थ खरात

KHOZ MASTER KHOZ MASTER