जुन्या वादातून घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरला एका युवकाने तीन महिलांवर चाकूने जीवघेणा हल्ला
खामगाव :-( तालुका प्रतिनिधी ) शहरातील शंकर नगर भागात काल रात्री 8:30 वाजता जुन्या वादातून घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरला आहे. एका युवकाने तीन महिलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी…
आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांचा आत्मदहनाचा इशारा.. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाईला विलंब का..?
कार्यालय,प्रतिनिधी - सद्रक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस दलाचे ब्रीद आहे. परंतु मेहकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाचा सबळ पुरावासह कच्च्याचिठ्ठा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आला…
वाळूतस्करांना कारवाईपूर्वीच टिप देणारे ते दोन कोतवाल कोण?
सिंदखेडराजा :-( तालुका प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वाळूतस्करी मोडित काढण्याचे आदेश दिले असले तरी, सिंदखेडराजा तहसील कार्यालयातच झारीतील शुक्राचार्य असल्याचा संशय निर्माण झाला असून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन…
शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आक्रमक भूमिकेपुढे केंद्र सरकार झुकले
बुलढाणा :-( विशेष प्रतिनिधी ) सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. राज्य पणन विभागाने असे स्पष्टीकरण दिले आहे. नियमानुसार 90 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आणखी 24 दिवसांची मुदतवाढ दिली होती, अशी सबब पुढे करत आता कृषी…
दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईला क्षुल्लक कारणावरून पेटवून दिले
बुलढाणा :-(जिल्हा प्रतिनिधी ) जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुका एका दुर्दैवी क्रूर घटनेने हादरला . यामुळे दुर्देवी माता गंभीररित्या भाजली असून मृत्युशी झुंज देत आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे रविवारी संध्याकाळी घडलेल्या…
बोरगाव काकडे येथील जलपूर्ती योजनेची चोरीला गेलेल्या विहीरीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण
साखरखेर्डा :-( तालुका प्रतिनिधी ) येथून जवळच असलेल्या बोरगाव काकडे येथील समाधान अच्युतराव काकडे यांनी त्यांच्या शेतामध्ये जलपूर्ती योजने अंतर्गत विहिरीचा लाभ घेतला होता परंतु आज रोजी त्यांचे शेतातली विहीर चोरीला गेल्याचे…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन
नांदुरा :-(तालुका प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदुरा च्या वतीने दरवर्षी गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. युवा पिढीला शिव इतिहासाची माहिती होने व किल्ले बनवून त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळविणे…
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरुड झेप; शेतात राबणाऱ्या बापाची लेक झाली पोलीस.
मलकापूर पांग्रा :-( तालुका प्रतिनिधी ) यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, चिकाटी आणि मेहनत... मग अडचणी कितीही येऊद्यात.. संकटाचा डोंगर जरी आडवा आला तरी तो भेदून समोर जाता येते ते मेहनतीच्या जोरावर.. म्हणून…
केसगळतीचा शोध जारीच ! साडेबावीस किलो धान्य मुंबईच्या प्रयोगशाळेत
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधीं ) शेगाव तालुक्यातील टक्कल बाधितांवर पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या टीमने केस गळतीचे कारण सिलेनियमचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले अधिकृत कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान हॅलो बुलढाणाच्या माहितीनुसार संबंधित गावातील…
बंद घरातून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास…
खामगाव :- ( तालुका प्रतिनिधी ) शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच ७ फेब्रुवारी रोजी पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे. राणा लकी शाळेजवळ समोरील एका बंद घरातून चोरट्यांनी ५ लाख ५६ हजार…
