चिखली आगाराचा वाहक ठरला उष्माघाताचा बळी बुऱ्हाणपूर-चिखली बसवर होता कर्तव्यावर
चिखली:-तालुका प्रतिनिधी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या चिखली आगारात कार्यरत असलेले वाहक संजय मोरे यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. २० एप्रिल रोजी चिखली ते बुऱ्हाणपूर बसवर ते कर्तव्यावर होते. आगारात परतल्यानंतर…
नखगळतीच्या निदानासाठी आरोग्य सहसंचालकांचे पथक बोंडगावात दाखल
शेगाव:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील बोंडगावसह काही गावामध्ये केसगळतीबाधितांची आता नखगळती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीची वातावरण आहे. नखगळती का होतेय, याचा शोध घेण्यासाठी सोमवारी पुणे येथील आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. बबीता…
कोलते महाविद्यालयाला एनबीए मानांकन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांचा सत्कार
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी पदमश्री डॉ.व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) मानांकन मिळविले आहे. या यशस्वी वाटचालीचा गौरव म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र धोरे यांनी प्राचार्य…
ठाणेदार ठाकरेंच्या ‘अकाली’ बदलीने संभ्रम ‘वड्याचं तेल वांग्यावर’ काढल्याची चर्चा
बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी आपल्या शिस्तप्रिय कारकिर्दीने पोलीस व जनतेमध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची १६ एप्रिल रोजी अचानक बदली झाली. बदलीचे नेमकं कारण समजू…
दहा हजारांसाठी चुलतभावाचा खून चारचौघांत पैसे मागितल्याच्या रागातून कृत्य
मंगरुळ नवघरे:- विशेष प्रतिनिधी उसने दिलेले दहा हजार रुपये चार लोकांसमोर का मागतो या कारणावरून चिडलेल्या चुलतभावाने पलंगावर झोपलेल्या भावाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. मंगरूळ नवघरे येथे १६…
समाज परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हा : डी.एस. लहाने बुलढाण्यात उद्या एकल महिलांचा सामूहिक पुनर्विवाह
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी मानस फाउंडेशनतर्फे समाजातील एकल महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी पुनर्विवाहाची संकल्पना राबवली जात आहे. या समाज परिवर्तनाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी. एस लहाने यांनी…
शॉर्टसर्किटमुळे ज्वारीचे पीक जळून खाक
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून एका एकरातील ज्वारीचे उभे पीक जळून खाक झाले. दगडवाडी शिवारात १० एप्रिलच्या दुपारी ही घटना घडली.सुधाकर बाजीराव जायभाये यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी केली होती. विद्युत…
सिंदखेड राजा महसूल विभाग अॅक्शन मोडवर
दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी शासनाचे वाळू धोरण अद्याप ठरले नसल्याचा फायदा रेतीमाफिया घेत आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात एकाही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रेतीची चोरी सर्रास सुरू आहे. खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध…
मधमाशांच्या हल्ल्यात नऊ जण जखमी
खामगाव:-तालुका प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्यात ९ जण जखमी झाले.तालुक्यातील टाकळी तलाव येथील मेढे कुटुंबिय राहुड फाटा शिवारातील शेतामध्ये वास्तव्यास आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात काम…
एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत स्वानंद उरसाल प्रथम
चिखली:-तालुका प्रतिनिधी येथील रहिवासी अमोल उरसाल यांचा मुलगा स्वानंद उरसाल याने एनएमएसएस या स्कॉलरशिप परीक्षेत वर्धा जिल्ह्यातून प्रथम आला आहे.देशभरातील प्रत्येक राज्यात घेतली जाणारी नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्साम…
