बुलढाणा

Latest बुलढाणा News

अॅड. शर्वरी तुपकर पहाटेच पोहोचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळ, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने मोठा फटका दिला आहे. यामुळे रब्बी पीक, भाजीपाला, फळबागा तसेच शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. हेडगेवार क्रांतिकारक, कुशल संघटक : डॉ. सुनील कायंदे

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  डॉ. हेडगेवार यांनी प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा, यासाठी जाणीवपूर्वक आपले उच्चशिक्षण कोलकत्त्याला घेतले होते. तिथेच अनुशीलन समिती स्थापन करून ते क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख बनले होते. डॉ.

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्यंकटेश महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  येथील व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.उन्हाळी २०२४ च्या विद्यापीठ परीक्षेत पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी

KHOZ MASTER KHOZ MASTER

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थ्यांची निवड संग्रामपूर जिल्हा परिषद शाळेची यशस्वी परंपरा

संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी  संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा कायम राखली असून शाळेतील एकूण ९ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण

KHOZ MASTER KHOZ MASTER

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी  अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उप वर्गीकरण व इतर मागण्यांसाठी चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने निवेदन देण्यात आले.संस्थापक

KHOZ MASTER KHOZ MASTER

आचार्य चाणक्य कौशल विकास प्रशिक्षण केंद्राचे उ‌द्घाटन

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी येथील श्रीमती कावेरीदेवी केदारमल अग्रवाल कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सोहळा पार पडला.या केंद्रामार्फत डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जीएसटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुधाकर तायडे यांना शूरवीर जिवाजी महाले समाजभूषण पुरस्कार जाहीर

दाताळा:-विशेष प्रतिनिधी  मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील पत्रकार सुधाकर तायडे यांना शूरवीर जिवाजी महाले समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून पुणे येथील स्वराज फिल्म प्रोडक्शनद्वारा ७ एप्रिल २०२५ रोजी या पुरस्काराचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

रायपूर येथील हिरकणी महिला प्रभागसंघाला जि.प. मुकाअ खरात यांची भेट

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बुलढाणा येथील हिरकणी महिला प्रभागसंघ रायपूरची विशेष बैठक ग्रामपंचायत पिंपळगाव सराई येथे ३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. विशाल इंगोले स्मृतिसाहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

किनगाव राजा:-विशेष प्रतिनिधी  आपल्या काव्यप्रतिभेने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवीणारे स्मृतिशेष कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृतीसाहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ एप्रिल रोजी लोकजागर परिवार तसेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

ना. मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे ७ एप्रिल रोजी तीन दिवसीय बुलढाणा जिल्हा येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यावर दौरा कार्यक्रमानुसार ७ एप्रिल रोजी मुंबई येथून सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER