अनुराधा अर्बनची सलग चौथ्या वर्षी शुन्य टक्के थकीतची अविस्मरणीय आणि गौरास्पद कामगिरी – राहुल बोंद्रे
चिखली:-तालुका प्रतिनिधी शेतीबर आधारीत असलेल्या ग्रामीण भागात विपरीत परिस्थीती आणि शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे, दिलेले कर्ज वसुल करणे बँकांसाठी अवघड होत चालले आहे. अर्बन बँकाच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतील देखील थकीत…
कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेकडो शेतकऱ्यांचे अंढेरा पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन
चिखली:-तालुका प्रतिनिधी महायुती सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याबर शेकडो शेतकऱ्यांनी…
मामाने भाचीलाच बनवले वासनेची शिकार ! मोताळा तालुक्यातील संतापजनक घटना
मोताळा:-तालुका प्रतिनिधी एका नराधम मामाने मामा-भाचीच्या नात्याला कलंकित करणारे संतापजनक कृत्य केल्याची घटना तालुक्यातील एका गाव शिवारात उघडकीस आली. ४९ वर्षीय मामाने सख्ख्या भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुन्हे दाखल…
नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या : जालिंदर बुधवत
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी गेल्या दोन, तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी - अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव…
लहूजी साळवे स्मृति राज्यस्तरीय पुरस्काराने श्रीकृष्ण शिंदे सन्मानित
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी क्रांतिगुरु लहूजी साळवे यांच्या स्मृतिदिनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे यांना फोरमचे राज्याध्यक्ष विजय अंभोरे…
समृद्धी महामार्गावर दोन अपघातात एक ठार, दोन जखमी तढेगाव बेस कॅम्पजवळील घटना
दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी नागपूरहून मुंबईकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार साइड बेरिअरला धडकून अपघात घडला. यात एकजण किरकोळ जखमी झाला. मात्र, दुसऱ्या अपघातात एक चालक ठार झाला, तर दुसरा गंभीर…
शेकडो शेतकऱ्यांचा अंढेरा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी महायुती सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यावर शेकडो…
चिखली तालुक्यालाही आस्मानी फटका
चिखली:-तालुका प्रतिनिधी तालुक्यात २ एप्रिलच्या रात्री वादळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान णाले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीत १२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पपई…
वादळामुळे शाळेची टिनपत्रे उडाली एक विद्यार्थी गंभीर : पिकांचे मोठे नुकसान
शेंदूर्जन:-तालुका प्रतिनिधी या परिसरात गुरूवारी मेघ गर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, चक्रिवादळामुळे शाळेवरील टिनपत्रे उडाली. यावेळी क्रिकेट खेळणारे विद्यार्थी जयमी झाले असून गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…
४ हजार हेक्टर पिकांना अवकाळी तडाखा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी नववर्षाचे तीन महिने सुखाचे गेल्यानंतर निसर्गाने चौथ्या एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या अवकाळी घेऱ्यात ओढले आहे. २ एप्रिलच्या रात्री जिल्ह्याच्या आठ तालुक्यांना वादळी पावसाने झोडपून काढल्याने पिकांची…
