बुलढाणा

Latest बुलढाणा News

छत्रपती अर्बन विश्वसनीय पतसंस्था – ऋषीभाऊ जाधव छत्रपती अर्बन चा दिमाखदार उद्घाटन सोहळा

मेहकर :- शहर प्रतिनिधी सहकार क्षेत्रात पारदर्शकता महत्वाची आहे . छत्रपती अर्बन बँकेला अध्यक्ष म्हणून लाभलेले दिलीप वाघ राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेलं पदार्पण नक्कीच भविष्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

भांडण सोडविल्याच्या रागातून पेंटरला गच्चीवरून फेकले

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  प्लॉटच्या कारणावरून झालेले भांडण सोडविल्याच्या क्षुल्लक वादातून दोघांनी शेजारी राहणाऱ्या पेंटरला गच्चीवरून फेकले. २४ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या पेंटरवर छत्रपती

KHOZ MASTER KHOZ MASTER

निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढा अनिल जाधव यांची मागणी

मालेगाव:-तालुका प्रतिनिधी  तहसील कार्यालयात विविध लाभासाठी सादर केलेले प्रकरणे ३१ मार्च पूर्वी निकाली काढावे, तसेच विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी कराव्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गंगाराम जाधव यांनी केली आहे.तहसील

KHOZ MASTER KHOZ MASTER

कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयपीआर’ विषयावर कार्यशाळा

संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी  कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे संशोधनासंबंधीचा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आयपीआर अर्थात इंटेलेक्न युअल प्रॉपर्टी राइट्स या विषयावर एकदिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा २६ मार्च २०२५ रोजी उत्साहात पार

KHOZ MASTER KHOZ MASTER

किंडर गार्डन प्री स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात

शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी  येथील किंडर गार्डन प्री स्कूलमध्ये ३० मार्च रोज रविवारला गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अशोक जोशी, प्रशांत देशमुख, प्रा. जया जोशी,

KHOZ MASTER KHOZ MASTER

पांदण रस्त्यांचा प्रश्न सुटणार तरी कधी? शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

तेल्हारा:-विशेष प्रतिनिधी म्हणायला शासन तुमच्या दारी... पण शेतकरी शेतमाल कसा आणेल घरी? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी पांदण रस्त्यांची भीषण समस्या मांडून शासनाकडे त्याचे लक्ष वेधले. तालुक्यातील मोजके अपवाद वगळता कोणतेही

KHOZ MASTER KHOZ MASTER

गरिबांमुळेच श्रीमंतांना किंमत : स्वामीजी गुरुदेव आश्रमाच्या ३३ व्या वर्धापनदिनाचा भावपूर्ण समारोप

चिखली:-तालुका प्रतिनिधी  गुरुदेव आश्रमाच्या ३३ व्या वर्धापन दिनाचा समारोप काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने उत्साहात झाला. या प्रसंगी प. पू. श्रीहरि चैतन्यनंद सरस्वती स्वामी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. गरिबांमुळेच श्रीमंतांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी  गणपती नेत्रालय जालना व शेंदुर्जन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० मार्च रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सदर

KHOZ MASTER KHOZ MASTER

विवेकानंद आश्रमात आजपासून प्राणप्रतिष्ठा उत्सव शोभायात्रेने होणार प्रारंभ; ६ दिवस पंचकुंडी यज्ञाचे आयोजन

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी  विवेकानंद आश्रमात शुकदास महाराजांच्या समाधी स्मारक मंदिरात त्यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाला आजपासून सुरूवात झाली. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आगळ्यावेगळया पध्दतीने होणार आहे.स्वामी विवेकानंदांच्या विचारांना जीवनध्येय बनवून आश्रमाच्या माध्यमातून

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मवीर बलिदानदिनानिमित्त निघाली मूक पदयात्रा

धाड:-विशेष प्रतिनिधी  हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे, तरुणांमधील वाढते नैराश्य, व्यसनाधीनता कमी

KHOZ MASTER KHOZ MASTER