बुलढाणा

Latest बुलढाणा News

प्राचार्य कुळकर्णी यांचा सेवापूर्ती सोहळा

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  येथील गोविद विष्णू महाजन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एल. कुलकर्णी यांचा सेवापूर्ती सोहळा ३१ मार्च रोजी डॉ. बावासाहेव आंबेडकर कक्षामध्ये उत्साहात पार पडला.मागील ३२ वर्षांपासून मलकापूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

नारीशक्तीच्या बाइक रॅलीने नववर्षाचे स्वागत

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  नऊवारी साडी,नथ, दागिने आणि गॉगल घातलेल्या तरुणींनी बाईकला किक मारली अन् अवघी मलकापूर नगरी जागी झाली. जिगरबाज नारींची बाईक रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून चालली आणि ही नव्या युगाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

अॅड. क्षीरसागरांनी शोषित, पीडीत व अन्यायग्रस्तांना न्याय दिला : मोरे

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी  घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर म्हणजे कमीत कमी कालावधीत सर्व संस्कार विधी आटोपले जातात. मात्र, शोषित, पीडित व अन्यायग्रस्ताला निस्वार्थपणे न्याय देण्याचे कार्य प्रा. अॅड व्ही.

KHOZ MASTER KHOZ MASTER

किनगाव राजा येथे ईद-उल-फित्र उत्साहात

किनगाव राजा:-विशेष प्रतिनिधी  मुस्लिमांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या ईद-उल-फित्रचा सण किनगावराजा येथील ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला पत्रकार गजानन काळुसे, अफरोज पठाण, फिरोज शेख, इसाक

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातबारा कोरा करा, नाहीतर पैसे भरणार नाही : शेतकऱ्यांचा इशारा

चिखली:-तालुका प्रतिनिधी  निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे फर्मान काढल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चिखली येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

नियतीने डाव साधला; वडिलांनी किडनी दान केलेल्या मुलाचा मृत्यू

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  एकुलता एक मुलगा किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. पत्नीचेही निधन झाल्याने मुलाच्या डोक्यावरील मातृछत्र हरविले होते. मुलास वाचविण्यासाठी वडिलांनी धडपड केली आणि स्वतःची किडनी देऊन प्राण वाचविले. मात्र, नियतीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजा परिसरातील पोलिस कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

देऊळगाव राजा :- तालुका प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यात पोलिसाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना  उघड झाली आहे. जालना पोलिस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या एमएच २०

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला खून की आत्महत्या ? घातपाताचा संशय

देऊळगावराजा:-तालुका प्रतिनिधी जालना पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूची घटना आज सकाळी (दिनांक ३० मार्च) उघडकीस आली. लॉक असलेल्या कारमध्ये या पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. चालकाच्या सीटवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

३५ वर्षानंतर बुलढाण्याचा सुधारित विकास आराखडा

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  शहराच्या २०४५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी प्लॅन) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मंजुरी दिली. या मंजुरीमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्ग

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वराज्याचा कळस उभारणारे महापराक्रमी संभाजी राजे. आवकाळे धर्मवीर स्मृतिदिनानिमित्तः विविध संघटनांचे सामूहिक चर्चासत्र संपन्न

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  त्याग, शौर्य आणि धर्माच्या अधिष्ठानातून छत्रपती संभाजी राजे जगातील अद्वितीय महापराक्रमी योद्धा म्हणून समोर आले. स्वराज्याची पायाभरणी राष्ट्रमाता मा जिजाऊंनी, छत्रपती शिवरायांनी केली तर स्वराज्याचा भगवा ध्वज कळस

KHOZ MASTER KHOZ MASTER