बीजेएसने निर्माण केलेली पाणपोई एसटी महामंडळाने केली उध्वस्त
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर बसलेल्या श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी म्हणून सर्व दूर ओळख निर्माण करणाऱ्या देऊळगाव राजा शहरातील महामंडळाच्या बस स्थानकावर २२ वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी भारतीय जैन…
साखरखेर्डा ग्रामपंचायत सरपंचपदी ज्योती – जाधव अविरोधः तीन सदस्य गैरहजर
साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी येथील सरपंच सुमनताई जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाबर आज सरपंच पदासाठी निवडणूक शाली असता सौ ज्योती अमित जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली, यावेळी…
रमजान निमित्त विविध ठिकाणच्या बाजरपेठ सजल्या
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी पवित्र रमजान हिन्याला 2 मार्चपासून सुरुवात झाली आहे. मुस्लीम बांधवांसाठी रमजान महिना सर्वांत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम बांधव दिवसभर कडक रोजा अर्थात उपवास ठेवतात. त्यानिमित बाजारपेठेत…
भिलवाड्यात 5 अवैध हातभट्टी दारु अड्डूयावर एलसीबीची कारवाई
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा शहरातील भीलवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती बुलढाणा एलसीबीला मिळाली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा एलसीबी प्रमुख…
कोलते महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी येथील पद्मश्री डॉ. वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तांत्रिक नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना…
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिन अभिवादन कार्यक्रम
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रम संपन्न झाला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी…
जगदगुरू पलसिध्द महास्वामी पिठाच्या विकासाला चालना देण्यासाठी पाठपुरावा करणार : माजी मंत्री बच्चू कड
साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी श्रीमदलगतूरु पलसिध्द मठ आपल्या पौराणिक खाणाखुणा जोपासत भारतभर धर्म जागरणासाठी शिवाचार्य महाराज, सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज भ्रमन करीत आहेत. वीरशैव सांप्रदायचहूबाजूंनी विखुरल्याने भगवान शिवाचा अखंड जागर आणि त्यामाध्यमातून धर्म…
विवेकानंद आश्रमात प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, श्रीरामकथा उत्सव
हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी विवेकानंद आश्रमाचे संस्थापक निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज २०१७ ला समाधीस्त झाले. त्याच जागेवर त्यांच्या समाधीस्मारक मंदिराचे बांधकाम करण्यात आले. येत्या श्रीरामनवमीला त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याठिकाणी केल्या जाणार…
अपयशाने खचून जाऊ नका : हभप विशाल खोले
सिंदखेडराजा:-तालुका प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकेकाळी चहा विकला. आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या जीवनात अपयश आले. पण, त्यांनीही यश मिळविलेच. संघर्षाच्या वाटेत यश संपादन करत…
टाकळी सरपंचपदी संगीता मारोडकर बिनविरोध
मोताळा:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी (वा) ग्रामपंचायत सरपंच अंजनाबाई साळोकार यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. २८ मार्च रोजी सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. एकमेव अर्ज आल्याने संगीता किशोर मारोडकर यांची…
