बुलढाणा

Latest बुलढाणा News

भंगारचे दुकान आगीत जळून खाक

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  रायपूर येथील पेट्रोल पंपाच्या ५० फूट अंतरावर एका भंगार दुकानाला भीषण आग लागली. २८ मार्चला दुपारी ही घटना घडली.तालुक्यातील रायपूर येथील शेख कदीर शेख अफसर यांचे भंगार दुकान

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाजकारणाची जोड असलेले लोकनेते डॉ. राजेंद्र शिंगणे

सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी  विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांच्याविषयी एक आदराचे स्थान आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पान्हेरा येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  पान्हेरा शेत शिवारातील पाणंद रस्ते, गावजोड रस्ते व शेतरस्ते तातडीने करण्यात यावे, या मागणीकरीता पान्हेरा येथील शेतकऱ्यांनी २६ मार्चपासून पान्हेरा-वडोदा रस्त्यावर आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू केले

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागणगाव येथील वीज खांब बनला धोकादायक

पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी  येथून जवळच असलेल्या नागणगाव येथील मुख्य गावठाण मधील रस्त्यावरील वीज पुरवठा करणारा गावातील वीजपोल धोकादायक बनला असून याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे,

KHOZ MASTER KHOZ MASTER

सात लाखांचा गुटखा जाळून केला नष्ट

खामगाव:-तालुका प्रतिनिधी  अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाने आज २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान खामगाव शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत पकडलेला ७ लाखांचा गुटखा जाळून नष्ट केला.शहर पोलिसांनी रावण टेकडी भागातील डम्पिंग

KHOZ MASTER KHOZ MASTER

६ वर्षांच्या हुरैनने ठेवले १४ तासांचे ६ उपवास

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  शहरातील खालीद बिन वलीद नगर येथील समाजसेवक तारीक नदीम यांची सहा वर्षांची मुलगी हुरैन तारीक नदीमने १४ तास उपवास केला. सहा रमजानचे उपवास म्हणजे ती जितक्या वर्षांची आहे

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जागतिक प्रकल्पात सहभाग पर्यावरण जनजागृतीसाठी राबविले विविध उपक्रम

चिखली:-तालुका प्रतिनिधी  बेल्जियम येथील कोयेन टीमर्स आणि जेनिफर विलियम्स यांच्या नेतृत्वाखालील 'क्लायमेट अॅक्शन प्रोजेक्ट' या जागतिक पर्यावरण जनजागृती प्रकल्पात आदर्श विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी आपला कृतीयुक्त सहभाग नोंदवला. सहा आठवडे चाललेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती

KHOZ MASTER KHOZ MASTER

ट्रॅक्टर न सांगितल्याने पुतण्याने केली काकाची हत्या

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी  जुन्या वाद उकरून काढत तसेच खत वाहण्यासाठी माझे ट्रॅक्टर भाड्याने का सांगितले नाही म्हणत पुतण्याने कुऱ्हाडीचे वार करत सख्ख्या काकाचा खून केल्याची घटना २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

घर फोडून लाखोचा ऐवज लंपास

लाखनवाडा:-विशेष प्रतिनिधी  लाखनवाडा बु येथील अनिस खान हाशम खान वय ४० वर्षे व्यवसाय शेती यांच्या घरी २९ मार्च रोजी रात्री १ ते ३ या वेळेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून अज्ञात

KHOZ MASTER KHOZ MASTER