बुलढाणा

Latest बुलढाणा News

सामाजिक कार्यासाठी अनिता शर्मा यांचा गौरव

शेगाव:-तालुका प्रतिनिधी  मारवाडी ब्राह्मण समाजातील महिलांना एकत्र आणून समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या समाज उपयोगी कार्य करणाऱ्या सौ. अनिता नरेंद्र शर्मा यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

५९ गावे अतिशोषीत वर्गवारीतून बाहेर तरीही मनरेगात

सोनाळा:-विशेष प्रतिनिधी  संग्रामपूर तालुक्यातील ५९ गावे बाहेर निघाली असतांनाही येथे मनरेगामध्ये वैयक्तिक सिंचन विहिर खोदण्यास मनाई प्रतिबंध 'जैसे थे' आहे. सामुहिक सातबारा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुसाट असल्याचे समोर

KHOZ MASTER KHOZ MASTER

चांडोळ येथे इफ्तार पार्टी

चांडोळ:-तालुका प्रतिनिधी  बुलढाणा येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. जे. बी. राजपुत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २५ मार्चला मगरीबच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवासाठी चांडोळ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

विवेकानंद नगरीत उद्यापासून हभप ढोक महाराजांचीश्रीराम कथा

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी  मानवसेवेचे केंद्र ठरलेल्या विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संतपू. शुकदास महाराज समाधी मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याचे रामनवमीदिनी अर्थात ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त रामायणाचार्य हभप.

KHOZ MASTER KHOZ MASTER

इप्तार पार्टीला आ. श्वेताताई महार्लेसह मान्यवरांची उपस्थिती

मेरा बु:-विशेष प्रतिनिधी  चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांचे माहेर असलेल्या मेरा बु. गावा मध्ये जावून मुस्लिम समाज बांधवांसोबत इप्तार पार्टी साजरी केली. तर दुसरीकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शुकदास माऊली समाधी मंदिर मानवतेचे प्रतीक-प्रजननदा महाराज

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी  संपूर्ण जगताला मानवतेचा संदेश देणारे संत खरोखर धन्य होते. युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांनी तर मी अशा धर्मात जन्माला आलो आहे जो धर्म सर्वांना मानवतेचा संदेश देतो, असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अध्यक्षपदी आमदार संजुभाऊ गायकवाड

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा २० २५ च्या अध्यक्षपदी धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांची एकमताने निवड झाली. येत्या १४ मे रोजी जयंती उत्सव

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘मराठा जोडो अभियान’ रथयात्रा आगमन नियोजनासाठी बैठक

खामगाव:-तालुका प्रतिनिधी  मराठा सेवा संघ संचालित 'मराठा जोड़ों अभियान जिजाऊ रथयात्रा २०२५ चे 'मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात २० एप्रिल रोजी आगमन होत आहे. रथयात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी २८ मार्च रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार येथील आमसभा विविध विषयावर गाजली

लोणार:-तालुका प्रतिनिधी  येथे श्री मंगल कार्यालयात २८ मार्च रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, हे होते प्रमुख उपस्थितीत सिंदखेड राजा मतदारसंघाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेडराजा आमसभा जलजीवन व घरकूल योजनेवर गाजली सरपंच व सचिवांवर तात्काळ कारवाई : आ. कायंदे यांचे निर्देश

दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी  सिंदखेडराजा पंचायत समितीची आमसभा आणि सरपंच मेळावा २९ मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालयात आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील ७६ गावात ८२ कोटी रू खर्च

KHOZ MASTER KHOZ MASTER