जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे विद्यार्थ्यांची निवड 💐💐
अमडापुर :-( विशेष प्रतिनिधी ) अमडापुर येथील अभिमन्यू क्लासेस चा विद्यार्थ्यी चि.निरज निलेश जाधव याची जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे दि.25/03/2025 रोजी निवड झालेली असून सदर विद्यार्थ्यी अमर विद्यालय अमडापुर…
खामगाव ग्रामीणमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन’ कोलमडले; घाणीचे साम्राज्य!
खामगाव:-तालुका प्रतिनिधी शहरालगत असलेल्या खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत मिशन' योजनेला हरताळ फासल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत हद्दीत घंटागाडीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून,…
मुस्लीम समाज बांधवांचे काळ्या फिती लावून आंदोलन
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 'वक्फ संशोधन कायदा २०२५ 'हा मुस्लिम समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून मस्जिद, ईदगाह, मदरसे, दर्गा आणि कब्रस्तान यांसारख्या धार्मिक स्थळांपासून समाजाला…
रायपूर येथे भंगाराच्या दुकानाला आग; साहित्य खाक
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी तालुक्यातील रायपूर येथे भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. रायपूर येथील शेख सादिक शेख…
वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरूच
पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी देऊळगावराजा, सिंदखेडराजा हे वनपरिक्षेत्र वनविभागाने संपन्न असुन या भागात मोर, ससा, निलगाय, हरिण, माकड यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या वेळकाढूपणामुळे रखरखत्या उन्हाळ्यात उन्हाची दाहकता वाढत असतांना…
३ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई यांचेकडून प्रत्येक जिल्हास्तरावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२५ करिता निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने जिल्हातील निवडणूक ३ एप्रिल २०२५ रोजी लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स,…
गुलाबराव मोरे यांचे निधन
चिखली:-तालुका प्रतिनिधी येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि नागसेन बुद्ध विहार समितीचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव मोरे यांचे २८ मार्च २०२५ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय…
प्रा.अॅड. व्ही. के. क्षीरसागर स्मृतिदिनानिमित्त आज अभिवादन सभा
नांदुरा:-तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष प्रा.अॅड.व्ही.के. क्षीरसागर यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त २९ मार्च रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचशील सार्वजनिक बौद्ध विकास मंडळ, बुलढाणा…
रेयान्श अंबल्डीगेने मिळवले सुवर्णपदक
नांदुरा:-तालुका प्रतिनिधी इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स ऑलिंपियाड २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक तुळशीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन नांदुरा येथील इयत्ता २ रीचा विद्यार्थी रेयान्श संदीप अंबलडीगे याने विभाग स्तरावर सोळावा तर…
राज्य कृषि पणन मंडळाच्या सदस्यपदी संजय काजळे यांच्या नियुक्तीस मान्यता
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ३९ (ब) नुसार महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर सदस्य म्हणून अमरावती महसूली विभागातून मलकापूर कृषि उत्पन्न बाजार…
