बुलढाणा

Latest बुलढाणा News

मुंबई सीमा शुल्क विभागाचे संयुक्त आयुक्तपदी योगेश चित्ते

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी युपीएससी परीक्षेद्वारे निवड झालेल्या, आआरएस सेंट्रल एक्साइज आणि कस्टम्स, २०१५ च्या बॅचचे मौजे देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू येथील सुपुत्र योगेश चित्ते यांना मुंबई सीमाशुल्क विभागाचे संयुक्त आयुक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

अंशुमन जामनिकची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

मुर्तिजापूर:-विशेष प्रतिनिधी  शहरातील प्रकाशवाट प्रकल्पात मोफत शिकवणी वगार्चा लाभ घेतलेला व जिल्हा परिषद केंद्र शाळा ब्रम्ही येथे इयत्ता पाचवीत शिकणारा आणि ब्रम्हीतच वास्तव्याला असणारा अंशुमन शुद्धोधन जामनिक हा जवाहर नवोदय

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात चैत्र पाडवा पहाटचे आयोजन

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  मराठी नववर्षाची सुरेल सुरुवात चैत्र पाडवा पहाट प्रभाती सूर नभी रंगती या भक्तीगीत, भावगीत, अभंग, मराठी चित्रपट गीतांच्या दर्जेदार मैफिलीने होणार आहे. चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच गुढीपाडव्यापासून नवीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्हा नुटा संघटनेची नवीन कार्यकारिणी गठित

संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी  बुलडाणा जिल्हा नुटा संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवडणुक जिजामाता महाविद्यालय (बुलढाणा) येथील सभागृहात अविरोध पार - पडली. बुलडाणा जिल्हा नुटा संघटनेच्या अध्यक्षपदी जिजामाता महाविद्यालय (बुलढाणा) येथील प्रा.डॉ. सुबोध चिचोले,

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवाजी महाविद्यालयात पाणी परीक्षण कार्यशाळा

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागा अंतर्गत पाणी गुणवत्ता परीक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना पाणी परीक्षणाचे महत्व आणि त्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरक्षण वर्गीकरणसंदर्भात मातंग समाजाचे मुख्यमत्र्यांना निवेदन अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्यात यावे

अकोला:-जिल्हा प्रतिनिधी  सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या विषयावर दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अबकड उपवर्गीकरण करण्यात यावे, तथा क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग

KHOZ MASTER KHOZ MASTER

किनगाव राजात कामक्षादेवी संस्थानच्या वतीने गुढीपाडवा उत्सव उत्सवाची ३५० वर्षांची परंपरा

किनगाव राजा:-विशेष प्रतिनिधी  येथील ग्रामदैवत तथा जागृत देवस्थान कामक्षा देवी मंदिर संस्थानच्यावतीने सुमारे ३५० वर्षांपूर्वीपासून परंपरेने चालत असणाऱ्या गुढीपाडवा उत्सव संपन्न होणार आहे. किनगावराजा संस्थानातील कामक्षा देवी हे जागृत देवस्थान

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयडिअल क्लासेसच्या विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत भरारी १६ वर्ष अखंडीत निकालाची परंपरा कायम : ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  आयडिअल क्लासेसने १६ वर्ष अखंडीत निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुध्दा नेत्रदिपक यश मिळवले आहे. यावर्षीच्या परीक्षेत आठ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहे. यामध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी किन्ही ग्रामस्थांची पोलीस स्टेशनला धडक : ३१ मार्चपर्यंत दारू बंदी न झाल्यास आंदोलन

लोणार:-तालुका प्रतिनिधी  लोणार पासून अवघ्या तिन किमि अंतरावर असलेल्या किन्ही गावामध्ये सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने युवकामध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी लोणार पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देवून

KHOZ MASTER KHOZ MASTER

नकुल शिंगणे यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा

शेंदूर्जन:-तालुका प्रतिनिधी  येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नकुल रमेश शिंगणे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.उपसरपंच नकुल रमेश शिंगणे यांचा ठरलेला कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आज २८ मार्च रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा

KHOZ MASTER KHOZ MASTER