पातुर्डात आज वऱ्हाडी हास्य कवी संमेलन
संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय तालुक्यात सर्वात मोठे अ वर्ग दर्जाचे असून विविध क्षेत्रातील शैक्षणीक, सामाजिक, धार्मिक ग्रंथ, स्पर्धा परीक्षा, आरोग्य विभाग आदी ४० हजार पुस्तक आहेत. या…
शेतकऱ्यांना फसविणाऱ्या ग्रीन गोल्ड कंपनीवर कारवाई करा विधानसभेत आ. श्वेताताई महाले आक्रमक
अमडापूर:-विशेष प्रतिनिधी अगोदरच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. उत्पादन निघण्यासाठी केलेला खर्च व निघालेले उत्पन्न यामध्ये कुठलाही ताळमेळ लागत नसल्याने शेती करावी की सोडून द्यावी या भ्रमामध्ये शेतकरी जगत आहे.…
नाल्यांच्या दुरुस्तीसह पाच दिवसाआड पाणीपुरवठा करा अन्यथा न.प. परिसरातच आंदोलन करु : शास्त्रीनगरवासीयांचा इशारा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ९, शास्त्री नगर मुठ्ठ ले-आऊट येथील सांडपाण्याच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे, यासह प्रभागाचा पाणी पुरवठा दर ४ ते ५ दिवसाआड करण्यात यावा, अशी मागणी शास्त्री…
मुख्य रस्त्याचे अपूर्ण असलेले काम त्वरित पूर्ण करा श्रीराम जन्मोत्सव समितीची मागणी
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील देऊळगाव राजा शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे अपूर्ण असलेले काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी श्रीराम जन्मोत्सव समितीने केली आहे.देऊळगाव राजा शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी…
शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय
सैलानी:-विशेष प्रतिनिधी पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलाची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली आहे. त्यामुळे पिंपळगाव सराई येथील गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.नवनिर्वाचित पीएसआय गणेश राजेंद्र…
शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ
मासरूळ:-विशेष प्रतिनिधी स्थानिक शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित पदवी वितरण समारंभ २८ मार्च रोजी पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन जाधव तर प्रमुख…
देवाचे नाव घेऊन कोणत्याही कार्यक्रमाचा आरंभ करा : हभप दत्तात्रय माळवंडीकर
वर्दडी बुद्रूक:-तालुका प्रतिनिधी कोणतेही शुभ काम करतांना किंवा कामाचा शुभारंभ करतांना जीवनात यशस्वी होण्यासाठी देवाचे नाव घेऊन त्या कामाचा शुभारंभ करा, असे प्रतिपादन हभप दत्तात्रय महाराज माळवंडीकर यांनी केले.सोमपुरी महाराजांच्या…
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना अनुदान देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा.
नांदुरा:-तालुका प्रतिनिधी मोमिनाबाद येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांन अनुदान देण्यासाठी अनुदान लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी तत्काळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले…
ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या विजेत्या ग्राहकांना मिळणार स्मार्ट फोन महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना…
नायब तहसीलदार निखिल पाटील यांना राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक
खामगाव:-तालुका प्रतिनिधी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ वर्षाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून खामगाव तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार निखिल पाटील यांना राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.प्रशासनातील सेवांच्या…
