बुलढाणा

Latest बुलढाणा News

संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

दाताळा:-विशेष प्रतिनिधी  दाताळा पासून जवळच असलेल्या माळेगाव येथे संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची आज २७ मार्च रोजी उत्साहात सांगता करण्यात आली. धर्माळ संस्थानच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपात २० मार्चपासून

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिल्ली येथे सरपंच सेवा महासंघाची बैठक उत्साहात

मेहकर:-तालुका प्रतिनिधी  दिल्ली येथे सरपंच सेवा महासंघाची महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस राज्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित राज्याचे उपाध्यक्ष अरविंद दळवी यांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

वऱ्हाडाची दमणी बदलत्या काळात पडद्याआड तंत्रज्ञानाच्या युगात बैलगाडीचे महत्त्व कमी

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  पूर्वीच्या काळात बैलगाडीची मोठी क्रेझ होती. शेतातील कामासह वाहतुकीसाठी बैलगाडीचा सर्रास वापर व्हायचा. अर्थात त्याकाळी बैलगाडी शिवाय पर्यायच उपलब्ध नसायचा. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात बैलगाडीचे महत्त्व कमी कमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद

खामगाव:-तालुका प्रतिनिधी  येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ही मागील सात ते आठ महिन्यापासून बंद पडलेली आहे. परंतु आरोग्य विभागाने याबाबत अद्याप कोणतीच ठोस पावले न उचलल्याने आरोग्य प्रशासन गोरगरिबाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

आ. श्वेताताई महाले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शुभेच्छा देण्यासाठी उलटला जनसागर : मित्रमंडळाच्या सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

चिखली:-तालुका प्रतिनिधी  चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार, विकासकन्या श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त २७ मार्च २०२५ रोजी चिखली शहरात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे संयोजन भाजपाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक सलामपूरीयांचा अपघाती मृत्यू रस्ता ओलांडताना टिप्परने चिरडले

शेगाव:-विशेष प्रतिनिधी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शेगाव शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया यांना टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेगाव शहरातील मुरारका हायस्कूल जवळील वळणावर आज २८ मार्च रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

हुंडाई युवानच्या अपघात चालकाचा मृत्यू

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी  निमगाव फाट्यालगत असलेल्या पाईप फॅक्टरीसमोर हुंडाई युवानचा अपघात होऊन अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ मार्चच्या सकाळी ७ वाजता घडली. विष्णू येलू घाईट (रा. बालाजीनगर वार्ड नंबर २)

KHOZ MASTER KHOZ MASTER

कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांनी गंडविले ६ जणांवर गुन्हा दाखल

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन हद्दीतील थड परिसरात बांधकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे अमिष दाखवित सहा जणांना एकाला २५ लाखाने गंडविल्याचा धक्कादायक प्रकार २७ मार्च रोजी उघडकीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

सर्वधर्मसमभावाचे प्रतिक ठरतेय महादेव मंदिर व मशिदीची भिंत

देऊळगाव मही:-विशेष प्रतिनिधी  देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या देऊळगाव मही गावातील महादेव मंदिर व मशिदीची भिंत एकच असलेले उदाहरण या गावात राहणाऱ्या विविध समाज बांधवांच्या एकोपा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

उपोषणाचा इशारा देताच मंडळ अधिकारी, तलाठी नरमले तीन दिवसांत फेरफार रुजू : ३२ प्लॉटधारकांना मिळाला सातबारा

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  नायब तहसीलदारांच्या आदेशाला तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने संबंधित ३२ प्लॉटधारकांना पंधरा दिवसांत सातबारा न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर भूखंडधारकांसह शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी उपोषणाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER