बुलढाणा

Latest बुलढाणा News

पाणीप्रश्नी हयगय करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  देउळगावराजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. शासनाने पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्ची केले. मात्र या नळ योजना केवळ कागदावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

संतांच्या प्रासादिक वाणीनेच परमार्थ दृढ होतो : स्वामीजी

चिखली:-तालुका प्रतिनिधी  मनुष्यातील भेददृष्टी नष्ट होऊन परस्पर एकतेची आणि समरसतेची भावना निर्माण झाल्यास भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. संतांच्या प्रासादिक वाणीनेच परमार्थ दृढ होतो, असे निरूपण स्वामीजी यांनी केले.गुरुदेव आश्रम (पळसखेड)

KHOZ MASTER KHOZ MASTER

बांधकाम कामगारांना १२ हजार निवृत्ती वेतन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

खामगाव:-तालुका प्रतिनिधी  राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बांधकाम कामगारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता वर्षाला १२ हजार निवृत्ती वेतन मिळणार आहे. वयाच्या ६० वर्षांनंतर या

KHOZ MASTER KHOZ MASTER

वीज बिल न भरणाऱ्यांच्या दारात महावितरणच्या दामिनी केवळ ४ दिवस शिल्लक; वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसुल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनीनी घेतली असून त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहचत आहेत. चालू आर्थीक वर्षाचे केवळ ४

KHOZ MASTER KHOZ MASTER

भारतीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत डोंगरदिवे

चिखली:-तालुका प्रतिनिधी  बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांची भारतीय मानवाधिकार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मानवी

KHOZ MASTER KHOZ MASTER

एकमेकांना तुच्छ लेखणे ही पशू वृत्ती : भगवानबाबा आनंदगडकर

लोणार:-तालुका प्रतिनिधी  ईश्वर हा सृष्टीचा निर्माता असल्याने सर्व जण त्याचीच लेकरे आहोत. आपल्याला न कळल्याने भेदाभेदाचे घोटाळे होतात. तेव्हा एक मेकांना तुच्छ लेखने ही पशू वृत्ती आहे, असे प्रतिपादन आनंदगडचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पीएमश्री केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षकांचा अभ्यास दौरा

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  पीएमश्री केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत २०२४-२०२५ मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील माटरगाव, आसलगाव व धाड येथील २० शिक्षकांचा अभ्यासदौरा उत्तराखंड, डेहराडून या ठिकणी १५ ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

पान्हेरा शेतशिवारातील रस्त्यांसाठी माजी सरपंचासह शेतकऱ्यांचे उपोषण

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील पान्हेरा येथील शेत शिवारातील शेत रस्त्यांच्या विविध कामे मार्गी लागण्याच्या मागणीसाठी माजी सरपंच संजय सखाराम देवकर, अनंता तायडे, एकनाथ खिरोडकर, शंकर निंबाळकर, अनिल तायडे, सुरेश ताठे, नितीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

सवडदच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

शेंदूर्जन:-तालुका प्रतिनिधी  जवाहरलाल नेहरू नवोदय विद्यालय परीक्षा सण २०२४-२०२५ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये प्रांजली जाधव या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे. या वर्षी सुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (सवडद) ने नवोदय

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. पाणतावने साहित्यिक, पत्रकारांचे आदर्श : जैन

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  अस्मितादर्श या साहित्यिक मासिकाचे संपादक तथा फुले-आंबेडकरी चळवळीचे वैचारिक भाष्यकार डॉ. गंगाधर पानतावणे हे केवळ साहित्यिक नव्हते तर त्यांनी उणीपुरी पन्नास वर्षे अस्मितादर्श या दर्जेदार वाडःमयीन नियतकालिकाचे संपादक

KHOZ MASTER KHOZ MASTER