बुलढाणा

Latest बुलढाणा News

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशीची करा : संतोष भुतेकर

चिखली:-तालुका प्रतिनिधी  बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केलेल्या नियमबाह्य नियुक्त्यांवरून युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आगीतील जखमी संदीप शिंगणेंचा मृत्यू व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पाळला बंद

देऊळगाव मही:-तालुका प्रतिनिधी  चिखली जालना महामार्गावरील संदीप किराणा, सायकल स्टोअर व अन्य एका दुकानाला लागलेली भीषण आग विझविण्याच्या प्रयत्नात टायरच्या धुरामुळे श्वासोस्वास घेण्यास अडचण निर्माण होवून जखमी झालेल्या संदीप श्रीराम

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एलसीबी’ने आवळल्या दोन गुटखा तस्करांच्या मुसक्या बोलेरो पिकअपसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी  गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यावेळी पथकाने बोलेरो पिकअप वाहनासह लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी घरासमोर उभ्या असलेल्या चारवर्षीय बालकावर सहा ते सात कुत्र्यांनी हल्ला केला. यात मुलगा गंभीर जखमी झाला १६ मार्चच्या रात्री आठ वाजता शिवाजी हायस्कूलच्या मैदानाजवळ ही घटना घडली.शेख आफताब

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगावात मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला पोलीस आल्याचे पाहून ऐवज फेकून चोरटा पसार

खामगाव:-तालुका प्रतिनिधी  सिव्हिललाईन भागात २६ मार्चच्या मध्यरात्री अॅड. केतन भाटे यांच्या वहिनीच्या घरात अज्ञात चोरटा घुसला. भाटे यांच्या घरात चोरटा घुसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे लक्षात

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवणीसह १४ गावांच्या पाणीप्रश्नावर लवकरच मंत्रालयात बैठक : अंबादास दानवे

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  १४ गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान दिलेले शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २७ मार्चला शिवणी आरमाळ येथे भेट देऊन सांत्वन

KHOZ MASTER KHOZ MASTER

रोजगार उपलब्धतेसाठी ग्रामीण भागातही उद्योग उभारा : आ. डॉ. संजय कुटे

जळगाव जामोद:-तालुका प्रतिनिधी  राज्याच्या अर्थसकल्पीय अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहाचे लक्ष वेधताना आ.डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, सिंचन, शिक्षण, परिवहन, रोजगार आणि उद्योग यासह अनेक विषयांना हात घालत

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा कधी?

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  नागपुर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे अंतर ६२५ किलोमीटर असून, तिथपर्यंतच वाहतूक सुरू आहे. इगतपुरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पळसखेड्यात दोन दुचाकी पेटविल्या मध्यरात्रीच्या थराराने हादरले ग्रामस्थ

चिखली:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे २३ मार्चच्या पहाटे दोन वाजता अज्ञात माथेफिरूने पेट्रोल टाकून दोन दुचाकींना आग लावली. या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.संकेत ज्ञानेश्वर सपकाळ आणि राधेश्याम देवराव

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘औरंगजेबाने जेवढे कापले नाही, तेवढे सरकारी धोरणाने मेले !’

पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी  औरंगजेबाच्या कबरीबद्दल बोलले जात आहे. पण, त्याने जेवढे कापले नाही, तेवढे सरकारच्या धोरणामुळे मेले आहेत. आता कोणाची कबर खोदायची? असा सवाल 'प्रहार'चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू

KHOZ MASTER KHOZ MASTER