बुलढाणा

Latest बुलढाणा News

कै. कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत

लोणार:-तालुका प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे साहेब व मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी नागरे कुटुंबीयांची आज सांत्वन पर भेट घेतली

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यातील अपघातात झोटिंग्याचा युवक ठार

सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी  झोटिंगा येथील युवकाचा पुणे येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. वैभव मधुकर डिघोळे असे मृत युवकाचे नाव आहे. वैभव हा उच्चशिक्षित असून, पुणे येथे एका कंपनीत मॅनेजर म्हणून

KHOZ MASTER KHOZ MASTER

वधू मिळविण्यासाठी वरपित्यांचा आटापिटा; नवऱ्या मुलांची अडचण

चांडोळ:-विशेष प्रतिनिधी  लग्नाचे वय वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही विवाह जुळत नाही. अनेक वधू-वर सूचक मेळावे पालथे घालून झाले. उपासतापास, नवसही केले. मात्र, अजूनही लग्न जमत नसल्याने लग्नाळू

KHOZ MASTER KHOZ MASTER

युवा सेनेच्या शहराध्यक्षपदी देवा ठाकूर

लोणार:-तालुका प्रतिनिधी  लोणार व मेहकर तालुक्याच्या युवा सेनेची बैठक युवासेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालयात आज २५ मार्च रोजी पडली. बैठकीत जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी लोणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारीपदी आ. चैनसुख संचेती

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक मंडळ रचना पुर्ण करण्यासाठी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. चैनसुख संचेती यांची भाजपाच्या प्रदेश निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते,

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्रावणबाळ व संजय गांधी योजनेची प्रकरणे निकाली काढा

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे तहसिल कार्यालयात प्रलंबीत आहे. अनेक अर्जदारांनी प्रकरणांची पूर्तता करुन परत सादर केली आहेत. मात्र, दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटून

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेलू खुर्द येथे प्रशांत भोंडेंनी उधळले हास्यरंग

बार्शीटाकळी:-विशेष प्रतिनिधी  पं.स. बार्शिटाकळी जि.प. अकोला अंतर्गत जि.प.प्रा.शा. शेलू खुर्द शाळेचा सत्तरावा वर्धापन दिवस नुकताच शेलू खुर्द येथील सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थीच नव्हे तर समस्त गावकरी मंडळी वाढदिवस

KHOZ MASTER KHOZ MASTER

एकाच बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय नव्याने बस सुरू करण्याची मागणी

शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी  मेहकर ते संभाजीनगर ही बस सेवा देऊळगाव माळी ते साखरखेर्डा या मार्गे सात वाजता शेंदुर्जन थांब्यावर येते. प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे ही बस नेहमी फुल्ल असते. त्यामुळे शेंदुर्जन या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुणाल कामराविरूद्ध तत्काळ कारवाई करा शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचेवर विडंबनात्मक गाणे तयार करून त्यांची प्रतिमा मलीन प्रयत्न करणाऱ्या कॉमेडीयन कुणाल कामराविरूध्द तत्काळ कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्ट्राईलने त्याला धडा शिकविला जाईल, असा

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘जिवंत सातबारा’ प्रकल्पाची सर्व आमदारांनी अंमलबजावणी करावी : ना. चंद्रशेखर बावनकुळे

चिखली:-तालुका प्रतिनिधी  जिवंत सातबार हा पथदर्शी प्रकल्प अतिशय नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा प्रकल्प आहे. राज्यभरातील सर्व आमदारांनी आपापल्या भागामध्ये तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी बैठकी घेऊन या योजनेला प्रसिद्धी द्यावी व ही

KHOZ MASTER KHOZ MASTER