लिहाचा भूमिपुत्र शेतकरी गट तालुक्यात प्रथम
लिहा बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी फार्मर कप स्पर्धेत तालुक्याने पुन्हा मुसंडी मारत तब्बल सहा लाखांची बक्षिसे पटकावली आहेत. लिहा येथील महात्मा फुले शेतकरी गट राज्यस्तरावर तर लिहा बुद्रूक, खडबडी व कोथळी येथील…
हमीभाव तूर खरेदीचा शुभारंभ
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा तालुका शेतीमाल खरेदी विक्री सहकारी समितीच्या वतीने शासकीय हमीभावाने तूर खरेदी करण्यासंदर्भात काटा पूजन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महालेयांचे प्रतिनिधी म्हणून अंकुशराव पडघान तसेच बुलढाणा विधानसभा…
सुसाट पल्सर झाडावर आदळली मराठवाड्यातील तीन युवक ठार; भोकर-पळसखेडदरम्यान अपघात
चिखली:-तालुका प्रतिनिधी कुंभारी येथे ट्रीपल सीट सुसाट वेगात निघालेल्या पल्सर दुचाकीला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. चिखली ते जाफराबाद मार्गावर…
प्रा. आनंद भोजने कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मानित
संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील वानखेड येथे अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा आनंद भोजने यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील अमुल्य दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आदर्श शिक्षक कोल्हापुर भुषण महागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात…
जनता महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी स्थानिक जनता महाविद्यालयात २२ मार्च रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात पार पडले.कर्मयोगी संत गाडगेबाबा व पद्मश्री डॉ.वि.भि. कोलते यांच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्राला व्यासपीठावर…
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजविणे काळाची गरज : प्रा. राजेश ताले
संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. राजेश पाटिल ताले यांनी केले.पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय पातुर्डा येथे पी.एम.श्री योजनेअंतर्गत पार पडलेल्या…
फातेमा शेख न.प. उर्दू प्राथमिक शाळेत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण
देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी कोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्याने राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाली पाहिजे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल…
नागझरी येथील शेतरस्ता झाला खुला तहसीलदार दिवटे यांचे मार्गदर्शन : मंडळ अधिकारी साळवे यांचा पुढाकार
शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी सद्यस्थितीमध्ये शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यांतर्गत शेतरस्ता खुला करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे व नायब तहसीलदार महसूल प्रवीणकुमार वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली…
जिजाऊ स्कूलच्या विद्यार्थ्यांची ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट
खामगाव:-तालुका प्रतिनिधी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी २२ मार्च रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यामुळे पोलीस स्टेशनचा कारभार कशा प्रकारे चालतो व त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात,…
‘पीडब्ल्यूडी’च्या प्रथम लिपिकाने अडविली मानधन, झेरॉक्सची देयके
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागात मानधन तत्वावर कार्यरत झेरॉक्सची लाखो रुपयांची बिले आणि मानधन टेंडर क्लर्क तथा प्रथम लिपिक प्रभू गारोळे यांनी जाणूनबुजून अडविल्याचा आरोप करत भादोला येथील गणेश शिंदे…
