मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे स्पष्ट करतानाच अजित पवार गट राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेचे सरकते जिने, लिफ्ट बंद पडल्यावर तातडीने होणार दुरूस्त; ‘परे’ची मॉनिटरिंग सिस्टीम

मुंबई :पश्चिम रेल्वेकडून नव्याने वापरण्यात येणाऱ्या वेब आधारित जीएसएम अलर्ट मॉनिटरिंग सिस्टीममुळे एस्केलेटर तसेच लिफ्ट बंद राहण्याची समस्या निकाली निघणार आहे. लिफ्ट आणि एस्केलेटर सुरळीत चालण्यासाठी आणि देखभालीसाठी, पश्चिम रेल्वेच्यामुंबई

KHOZ MASTER KHOZ MASTER

अभियांत्रिकी कॉलेजसाठी ‘कॅप फेरी’ला सुरुवात; पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पहिली गुणवत्ता यादी २

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका

मुंबई : अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. एकावर एक मजले चढवलेली चार ते पाच घरे या दुर्घटनेत कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्या आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू

मुंबई : वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. अशी स्टंटबाजी अनेकांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रत्यय अनेकदा समोर येत आहे. चित्रपटांमधून अशा स्टंटबाजीचे दर्शन नेहमीच घडत

KHOZ MASTER KHOZ MASTER

पायाभूत प्रकल्पांमुळे वाहतुकीची कासवगती; पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवासी मेटाकुटीला

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी या महामार्गावर रोज मोठी वाहतूककोंडी होत आहे. परिणामी दहिसर चेकनाका ते कलानगर जंक्शनपर्यंत अंतर कापण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

उत्तन समुद्रात बेशिस्त पर्यटकांचा जीवघेणा थरार; प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

मुंबई : पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटना पाहता पोलिसांनी समुद्र किनारे, धबधबे, नदी आदी जीवघेण्या ठरणाऱ्या पर्यटनस्थळी प्रतिबंध घातलेला असतानाही भाईंदरच्या उत्तन, तर घोडबंदरच्या चेणे येथील लक्ष्मी नदी परिसर, भाईंदरच्या खाडी किनारी पर्यटकांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीवर

रत्नागिरी : शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरीतील आपला मुक्काम सोमवारीही कायम ठेवला आहे. सोमवार सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर लांजातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : आमच्या सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला, सरस कामगिरी केली, याचे समाधान आहे. गेल्या दोन वर्षांत खऱ्या अर्थाने आम्ही लोककल्याणाच्या योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली. लोकोपयोगी योजनांमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच जागा दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली.   विरोधकांच्या अंतिम

KHOZ MASTER KHOZ MASTER