मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

“…तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल”, बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा

मुंबई : नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यामधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. तसेच,

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘माझी लाडकी बहीण’साठी ही कागदपत्रे आवश्यक; अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. एकाचवेळी अनेक महिला अर्ज भरण्यासाठी जात असल्याने जागोजागी रांगा लागत आहेत. मात्र आता सरकारने या योजनेसाठी अर्ज भरायला

KHOZ MASTER KHOZ MASTER

एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम आणि बीए, बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून, नोंदणीही सुरू केली आहे. एलएल.बी.

KHOZ MASTER KHOZ MASTER

काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच काँग्रेसनं राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले

KHOZ MASTER KHOZ MASTER

लग्नासाठी आरोग्य कुंडली का पाहत नाही? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला सल्ला

मुंबई : लग्न करणे म्हणजे आपल्याकडे आनंदाचा सोहळा असतो. कुणी प्रेमविवाह करतात तर कुणी वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवून लग्न करतात. तर काहीवेळा ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून लग्न होतात; मात्र लग्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

बलात्कार व हत्या प्रकरण मीडियापासून लपवतो, आम्हाला पैसे द्या !

मुंबई: तुमच्या मुलासह अन्य चार मित्रावर एका तरुणीचा बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्ही त्याला अटक केलीय मात्र त्यात तुमचा मुलगा निर्दोष असून सदर प्रकरण मीडियामध्ये न देण्यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली,त्याला अटक करू ! खोटा कॉल करत शिक्षिकेचीही फसवणूक

मुंबई: तुमच्या जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली त्यामुळे आम्ही त्याला अटक करणार आहोत, अशी भीती कांदिवलीतील शिक्षिकेला फेक कॉल करत दाखवून त्यांच्याकडून ७० हजार रुपये उकळण्यात आले. याची तक्रार त्यांनी कांदिवली पोलिसात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कल्याणच्या आमदारांनी अधिवेशनात नेमकी काय मागणी केली?

कल्याण - ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रवाशांच्या समस्यांसाठी एसटी महामंडळाची धाव; प्रत्येक आगारात १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा’ दिन

मुंबई : एसटीचे विभाग नियंत्रक आता आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी १५ जुलैपासून प्रत्येक आगारात दर सोमवारी, शुक्रवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पडघा ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पडघा ग्रामपंचायत कार्यालया बाहेर लाक्षणिक साखळी उपोषण

KHOZ MASTER KHOZ MASTER