मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

डबक्यात पोहणे बेतले तरुणाच्या जिवावर; पाय गाळात रुतल्याने बुडून मृत्यू

नवी मुंबई: जुईनगर येथील रेल्वे रुळालगतच्या डबक्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तीन मित्रांची दारुपार्टी झाल्यानंतर ते पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एकाचा पाय गाळात रुतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. राज

KHOZ MASTER KHOZ MASTER

धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब

मुंबई : धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास मुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. दहिसर येथील जकात नाक्याच्या जागेचा वापर हा पार्किंग हबसाठीच व्हावा, अशी मागणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरकारी वकील प्रवीण चव्हाणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; १० कोटी मागितल्याची तक्रार

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिप्पणी करत दहा कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्यापीठातील १५२ पदांसाठी भरती; चार विद्याशाखांचा समावेश, ७ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

मुंबई :मुंबईविद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान-तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान आंतरविद्याशाखीय आणि चार या शाखांमधील अधिष्ठाता पदांची दोन ते अडीच वर्षांपासून भरती झाली नव्हती. मात्र, आता या चार विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांसह एकूण १५२

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, ३० टक्के भाजीपाला पडून

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी, ग्राहकांनी बाजार समितीमधील भाजीखरेदीकडे पाठ फिरविली आहे. जवळपास ३० टक्के मालाची विक्री झाली नाही. ग्राहक नसल्यामुळे पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दरही कमी होऊ लागले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोको पायलटला थोडा आराम करू द्या! मध्य रेल्वेकडून क्रू रनिंग रूम, बुकिंग लॉबी

मुंबई : सतत कामगिरीवर असणाऱ्या लोको पायलट व ट्रेन मॅनेजर यांना विश्रांतीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्रू रनिंग रूम आणि बुकिंग लॉबी उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेड अलर्ट गेला वाहून अन् सुट्टी गेली वाया…

मुंबई : "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय" या कवितेमधील अनुभव सोमवारच्या पावसाने जिवंत केला. मंगळवारी रेड अलर्ट जारी झाल्याने शाळांना सुट्टी मिळाली. मात्र, पाऊसच

KHOZ MASTER KHOZ MASTER

“अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी?”, विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई - राज्यात अँम्बुलन्स घोटाळा झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. ३०टक्क्यांच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

…तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी

मुंबई- मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती मंत्रालयाच्या चौथ्या माळ्याच्या मागील बाजूतील खिडकीवर चढला आहे. या खिडकीतून त्या व्यक्तीने उडी मारण्याची धमकी दिली आहे. अधिकारी त्या व्यक्तीसोबत चर्चा

KHOZ MASTER KHOZ MASTER

“इतर पक्षात काय वागणूक मिळते, याचा…”, वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेल्या वसंत मोरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश झाला.

KHOZ MASTER KHOZ MASTER