मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या जन्माच्या ठिकाणाच्या पुराव्यासाठी आधार कार्डच अनिवार्य करावे तसेच १५ जुलै ही तारीख कायमची रद्द करून सर्वांना लाभ देणे द्यावा…..! धर्मवीर आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड…!

आज दिनांक २ जुलै २०२४ रोजी विधिमंडळ पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये बोलताना दरम्यान आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाने माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

“मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या”, विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई - अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?, नाना पटोलेंचा सवाल

मुंबई - लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा

KHOZ MASTER KHOZ MASTER

“भावनांचा आदर करा, नागपूर दीक्षा भूमी येथील भूमिगत पार्किगचे काम तात्काळ थांबवा”, विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई - नागपूर येथील दीक्षा भूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी करीत आंबेडकरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक

मुंबई - नीट पेपर फुटीवरून देशभरात वादंग निर्माण झालेले असताना महाराष्ट्रात त्याचं लातूर कनेक्शन पुढे आले आहे. या पेपर फुटीवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. नीटच्या झोलबाबत सरकारने भूमिका स्पष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

“खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा”, अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआचं आंदोलन

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बसलेला पराभवाचा धक्का आणि चार महिन्यावर आलेली विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीचा आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधून सरकारने अनेक लोकानुनयी आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहायक आयुक्तांची कमतरता, महापालिकेतील स्थिती; अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ

मुंबई : नोकरभरती, पदोन्नती, निवडणुकीच्या कामावर रुजू झालेले; मात्र अजूनही पालिकेच्या सेवेत न परतलेले कर्मचारी, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा भार असे वातावरण सध्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात आणि विभाग कार्यालयात

KHOZ MASTER KHOZ MASTER

दापोलीत दोन वर्षाच्या लेकरासह आईने संपवले जीवन

दापोली : आपल्या दाेन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. सिया सूरज म्हाब्दी आणि मुलगा समर अशी दाेघांची नावे असून, ही घटना दापाेली तालुक्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला?

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुणे कार अपघात प्रकरण विरोधकांकडून उचलून घेण्यात आले. या प्रकरणात कुठल्या मंत्र्यांने पोलिसांना फोन केला, आरोपीला वाचवण्यासाठी कुणी दबाव टाकला अशा प्रकारचे प्रश्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवीन बस स्टॉपची झाली दुर्दशा; चोरीस गेले स्टील बेंच

डोंबिवली: पेंढरकर कॉलेज समोरील डोंबिवली रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नवीन बनविलेला केडीएमटी सेवेच्या बस स्टॉपची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्यात बसण्यासाठी बसविलेले स्टील बेंच तुटून गेल्याने ते आता चोरीस

KHOZ MASTER KHOZ MASTER