मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री होणार?

मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुद्धा

KHOZ MASTER KHOZ MASTER

नायजेरीयन महिलेला एमडी पावडरसह अटक ; ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ठाणे: मीरारोड परिसरातून मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या सॅटर्डे बिलीव्ह ओकाम या 28 वर्षीय नायजेरियन महिला ठाणे गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिच्याकडून 5

KHOZ MASTER KHOZ MASTER

विमानात रोखले म्हणून ती कर्मचाऱ्यालाच चावली; महिलेविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : विमानतळावर सहप्रवाशांशी वाद घातल्यानंतर एका महिलेला विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली. मात्र, यामुळे चिडलेल्या या महिला प्रवाशाने विमान कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेत विमान प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

“लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरु आहे”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहिसर-भाईंदर लिंक रोड रखडला; महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून परवानग्यांची प्रतीक्षा

मुंबई :मुंबई पालिका प्रशासनाने कार्यादेश देऊन महिने उलटले तरी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे काम रखडले आहे. मुंबई शहरातून मीरा-भाईंदर व वसई-विरार शहरात जाण्यासाठी दहिसर ते भाईंदर लिंक

KHOZ MASTER KHOZ MASTER

परशुराम घाटात संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे

चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटात आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता संरक्षक भिंत व सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला. सुमारे २०० मीटरचा भाग खचला आहे. या घटनेमुळे घाटातील ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

मुंबई - जाऊ द्या घरी, वाजले की बारा हे धंदे उद्धव ठाकरेंनी केलेत. ते राहून राहून डोक्यात येते. आता त्याला शब्दाची जोड देऊन करमणूक करण्याचं काम आहे. शब्दप्रयोग करून करमणूक

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदिवासी मुलांच्या कुंचल्यातून छत्र्यांवर अवतरली ‘वारली’ कला

मुंबई - महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांतील वारली चित्रकलेतील चित्रे छत्र्यांवर रेखाटून आदिवासी व शहरी भागातील मुलांनी पावसाळा सुरू झाल्याचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला. सहयोग आर्ट फाऊंडेशनच्या वतीने आरे कॉलनीमध्ये एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

“अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली”, रामदास कदमांवर अमोल मिटकरींचा पलटवार!

मुंबई : शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी मुंबईत पार पडला. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटावर फोडण्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ जी शिंदे साहेब यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांचा वर्धापनदिन सोहळ्यात सत्कार करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER