मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; जाणून घ्या कुठपासून कुठपर्यंत अन् किती वाजता?
मुंबईत रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. रविवारी १६ जून दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ या कालावधीत…
नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार
मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराजचौक या मोनो रेल्वेमार्गासाठी दाखल झालेल्या नव्या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. पुढील दोन महिने तब्बल दोन हजार किलोमीटर ही गाडी चालवून तिची चाचणी घेण्यात…
धक्कादायक, मुंबईत घरी मागवलेल्या आईसक्रीममध्ये निघाले कापलेले बोट, कंपनी म्हणते.
खाद्यपदार्थांमध्ये कॉक्रोज, माशी, इतर घाण निघाल्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. काही महिन्यांपूर्वी पुणे शहरातील कॅन्टीनमध्ये समोसे खाताना त्यात कंडोम सापडले होते. परंतु त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंबईतील मलाडमध्ये…
आठ कोटींची ‘फेअर प्ले’ची मालमत्ता जप्त, लोकसभा निवडणुकीत केले होते बेटिंग
मुंबई - नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात तसेच आयपीएल आणि अन्य क्रिकेटच्या सामन्यात ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले ॲप कंपनीला ईडीने दणका देत कंपनीची बँकेतील रक्कम, डिमॅटमधील शेअर्स, आलिशान घड्याळे…
घरांच्या भाववाढीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर; नाइट फ्रँक कंपनीकडून सर्वेक्षण प्रसिद्ध
मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अंती मुंबई हे शहर घरांच्या भाववाढीत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. याच क्रमवारीत दिल्ली शहराने पाचवा क्रमांक गाठला आहे. बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा…
Katraj PMPML Bus Accident | कात्रज येथे दोन पीएमपीएमएल बसच्या मध्ये सापडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Katraj PMPML Bus Accident | कात्रज-हिंजवडी बस (Katraj-Hinjewadi PMP Bus) टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर ( वय ४२ रा. कोथरूड,…
वसई तालुक्यातील युवती – महिलांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्राचे उध्दघाटन…
ता, ११, नालासोपारा :- धनंजय गावडे मित्र मंडळ, जिजाऊ संस्था, सखी ग्रुप यांच्या वतिने वसई तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम (टेलरींग) मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केक मेकींग…
फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात
शिंदे सेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांना फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा दीपक कदम याला कोळसेवाडी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले. त्याने…
काजू-बदामाची पाकीटे शर्टात लपवली, कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले! गोरेगावच्या D Mart मधील प्रकार
मुंबई: डी मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने शर्ट काजू आणि बदामाची पाकिटे शर्टात लपवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असून याप्रकरणी मोहम्मद…
‘माझं कधीही पॅकअप होऊ शकतं’, असं का म्हणाला कार्तिक आर्यन? ‘चंदू चॅम्पियन’चं वक्तव्य चर्चेत
कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या आगामी 'चंदू चॅम्पियन' सिनेमामुळे चर्चेत आहे. कबीर सिंह दिग्दर्शित या सिनेमासाठीकार्तिक आर्यनने खूप मेहनत घेतली आहे. गेल्या १३ वर्षांपासून कार्तिक आर्यन मनोरंजनसृष्टीचा भाग आहे. त्याने…
