भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार
मुंबई - लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री…
मुंबई पदवीधर निवडणुकीत डॉ. दीपक सावंत करणार किरण शेलार यांचा प्रचार
मुंबई : येत्या दि. २६ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाची महत्वाची निवडणूक होणार आहे. शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राज्याचे माजी आरोग्य…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संदीप गवई यांची नियुक्ती
मुंबई:- बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र…
पावसाची ‘शाळा’ उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दडी मारली आहे. मुंबईची आर्द्रता अधिक नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना २० जूननंतर पडणारा पाऊस दिलासा देण्याची शक्यता…
गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित
मुंबई : गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. कांजूर आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा…
कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट; पहिल्याच ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास
मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८०…
आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे केले स्वागत
ठाणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी सकाळी, महापालिकेच्या वर्तकनगर येथील एकच प्रांगणातील शाळा क्रमांक ४४, ४०, ३० आणि २० मधील विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन…
3०० युनिट वीज ग्राहकांना देणार मोफत, आली ही नवीन योजना
ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडवून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सोलार पॅनल व इतर यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनामार्फत…
पावसाळ्यात होर्डिंग कोसळणार नाही, रेल्वे प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुंबई - पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळणार नाहीत, अशी हमी रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. तसे प्रतिज्ञापत्र रेल्वेतर्फे सादर करण्यात आले. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: अल्पवयीन आरोपीच्या काकूची कोर्टात याचिका
मुंबई - पुणे पोर्शे कारअपघातप्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाची काकू पूजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पुणे पोलिस सतत पाळत ठेवून असल्याचाही…
