मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप

मुंबई : मालवणी पोलिसांनी अफनान पटेल (२३) याच्याविरोधात तीन तलाकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने पत्नीला व्हाॅट्सॲपवर तलाक, तलाक, तलाक असा मेसेज केल्याचा आरोप आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हारेच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला, ग्रामपंचायत सदस्याचेच कृत्य

नेरळ : कर्जत तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच महेश विरले हे गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईतून पळालेली भावंडे ग्वाल्हेरमधूनही बेपत्ता

ग्वाल्हेर : चार भावंडे मुंबईतील त्यांच्या घरातून पळून गेली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात रेल्वेतून उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा; जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल

 मुंबई: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयानेछोटा राजनला गुरुवारी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २३ वर्षांपूर्वी जया यांची हत्या करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांची हत्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुरुषोत्तम चव्हाणच्या सांगण्यावरून पैशांच्या बॅगा आणल्या? आयकर परतावा घोटाळ्याला नवे वळण

 मुंबई: २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळाप्रकरणी ईडीने आता दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी गेल्या सोमवारी ईडीने आयपीएस अधिकाऱ्याचा पती पुरुषोत्तम चव्हाण याला अटक केली होती. त्याच्या सांगण्यावरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेगाब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या २९ गाड्या रद्द; ‘या’ दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक

पुणे :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे (दि. १) व (२ ) जूनला डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणीसह इतर महत्त्वाच्या पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यानंतर, खड्डे बुजविण्याला प्राधान्य, पालिकेचे उद्दिष्ट ठरले फोल

मुंबई :मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार २ हजार ५० किमीपैकी २२४ किमीहून अधिक रस्त्याचे काम झाले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

“जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच…”; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?

डोंबिवली - शहरातील फेज २ मध्ये असलेल्या एका कंपनीत दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असं सांगितलं जात होतं. परंतु जिथं स्फोट

KHOZ MASTER KHOZ MASTER

काँक्रिटीकरणाची रखडपट्टी, खड्डे मोडणार मुंबईकरांचे कंबरडे

 मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. काही भागांत कामेही सुरू झाली आहेत, तर काही भागांतील कामांना अजून मुहूर्त मिळालेला नाही. पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

साथीच्या आजाराविरोधात ॲक्शन प्लॅन; डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी

मुंबई : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे हिवताप आणि डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार डास प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहेत.  

KHOZ MASTER KHOZ MASTER