मेहकर

Latest मेहकर News

आज बहूजन वंचित आघाडीच्या डॉ ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारार्थ ॲड प्रकाश आंबेडकर यांची मेहकर येथे जाहीर सभा…..

मेहकर:-(सुमित खंडारे) मेहकर लोणार विधानसभा निवडणुकीतील बहुजन वंचित आघाडी,क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माजी खासदार ॲड प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर मतदारसंघात खरी लढत डॉ. ऋतुजा चव्हाण व आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच !; हॅटट्रीक गाठण्यासाठी सज्ज आ. रायमुलकरांपुढे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी निर्माण केले जबरदस्त आव्हान !; शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यामुळे ऋतुजा चव्हाणांचे बळ वाढले !

मेहकर - शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व वंचित, उपेक्षित समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारसंघात

KHOZ MASTER KHOZ MASTER

अन् आमदार संजय रायमुलकरांना गहिवरून आलं.प्रसंगच तसा होता! नेमकं काय घडलं … वाचा …

मेहकर : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो .. त्यामुळे सर्वसामान्यांचा राजकारणावर आणि राजकारण्यांवर फारसा विश्वास बसत नाही. मात्र काही मोजके नेते मात्र सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरतात ..

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार रायमुलकरांचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही! यंदा सर्वच रेकॉर्ड मोडीत काढणार! युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांचा विश्वास; विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन …

मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड या निवडणुकीत मोडीत निघतील. आता डॉ. रायमुलकर यांचा चौफेर उधळणारा विजयाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या… आज सिद्धार्थ खरात भरणार अर्ज… सर्वांनी हजर राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन.

भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या… आज सिद्धार्थ खरात भरणार अर्ज… सर्वांनी हजर राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन. आज महाराष्ट्रातील शेतकरी वाईट परिस्थितीत आहे.प्राण पणाला लावून पिकवलेल्या मालाला नैसर्गिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीमागे एकवटली शेतकरी चळवळीची भरभक्कम ताकद!द्या भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन

शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुलुखमैदानी तोफ उद्या मेहकरात धडाडणार!! मेहकर :-(विशेष प्रतिनिधी) - मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या पाठीमागे अखेर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरमध्ये गांजा वाहतूक प्रकरणी स्थागुशाची कारवाई;६ लाख ३२ हजाराच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

मेहकर(अविनाश लाड):- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये  गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून ६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहकर परिसरातील चोपडे ले

KHOZ MASTER KHOZ MASTER

उबाठाच्या दुसऱ्या यादीत जयश्रीताई शेळकेंचे नाव शिवसेनेची उमेदवारी मिळवणारी जिल्ह्यातील पहिली महिला बुलडाण्याच्या लढतीकडे राहणार सर्वांचे लक्ष

बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये चूरस निर्माण झालेल्या बुलडाणा विधानसभासाठी अखेर उबाठाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर- लोणारच्या मातीत शिवसेनेला पराभूत करणारा जन्माला आला नाही अन् येणारही नाही! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव स्पष्टच बोलले! आमदार रायमुलकरांचा विजय कुणीच रोखू शकत नाही म्हणाले …

मेहकर : मेहकर-लोणार मध्ये गावागावात घराघरात शिवसैनिक आहेत.शिवसैनिक म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचे जिवंत उदाहरण आहे. उबाठा वाल्यांनी हिंदुत्व सोडले आहे मात्र हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. मेहकर लोणारच्या या मातीत शिवसेनेला पराभूत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख प्रा प्रकाश गवई भरणार आज उमेदवारी अर्ज

मेहकर विधानसभा मतदारसंघाला लागलेय बंडखोरीचे ग्रहण मेहकर:-(अविनाश लाड) मेहकर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे शिलेदार विद्यमान आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी काल २४ आक्टोंबर रोजी निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला

KHOZ MASTER KHOZ MASTER