गणित ओलिम्पियाड स्पर्धेत महेश विद्यामंदिरचे सुयश
मेहकर:-तालुका प्रतिनिधी स्वानिक महेश विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना गणित ओलिम्पियाड स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळाले असून ३६ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून संस्थेचे नाव मोठे केले आहे, यामध्ये बश देशमुख, रियांश अवसरमोल, मयूर बारोटे, ओरहान…
मेहकर पं.स.वार्षिक आमसभा सरपंच मेळावा शांततेत सात वर्षानंतर झालेल्या सभेत अनेक प्रश्नांना योग्य न्याय
मेहकर:-तालुका प्रतिनिधी ग्रामीण भागाच्या विकासाची प्रश्न आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी तब्बल सहा वर्षांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या आमसभेला सुरुवात करण्यात आली.ना. मंत्री. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या…
आंधृड येथे जिजाऊ ब्रिगेड शाखेची स्थापना
मेहकर:-तालुका प्रतिनिधी वीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीपित्यर्थ शहीद दिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बुलढाणा दक्षिण यांच्या वतीने 'गाव तिथे शाखा' या अभियानांतर्गत आंध्रुड या गावात शाखेची…
आज छत्रपती अर्बनचा शुभारंभ सोहळा
मेहकर:-तालुका प्रतिनिधी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज छत्रपती अर्बनचा शुभारंभसंपन्न होत आहे. आ. सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमूलकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, उबाठाचे संपर्क प्रमुख…
बगदालभ्य ऋषी यात्रेनिमित्त महाप्रसाद वितरण
मेहकर:-तालुका प्रतिनिधी मेहकर तालुक्यातील उटी येथील प्रसिद्ध सप्तऋषी बगदालभ्य ऋषी संस्थान येथे यात्रेनिमित्त २८ मार्च २०२५ रोजी महाप्रसाद वितरण माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.परिसरातील सात ऋषींपैकी एक…
अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करा सकल मातंग समाजाची मागणी
मेहकर:-तालुका प्रतिनिधी अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करून क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करा, या मुख्य मागण्यांसाठी सकल मातंग समाज लोणार व मेहकरच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या…
मुलाचा खून करणाऱ्या बापास जन्मठेप मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : दुचाकी गहाण ठेवल्याचे कारण
मेहकर:-तालुका प्रतिनिधी दुचाकी गहाण ठेवल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मुलाची हत्या करणाऱ्या पार्डी येथील माणिक राठोड या आरोपी बापास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सागर मुंगीलवार यांनी आजन्म कारावासाची शिक्षा…
कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध कारवाई करा शिवसेना पदाधिकारी आक्रमक
मेहकर:-तालुका प्रतिनिधी कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे गाणे म्हटल्याने कामरा याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून मेहकर पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शिवसेनेचे…
मालमत्ता कर वसुलीत आघाडी; पाणीपट्टी वसुली केवळ ३५ टक्के ! नगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडवर : थकबाकीदारांना नोटीस, नळकनेक्शन केले जाताहेत बंद
मेहकर:-तालुका प्रतिनिधी नगर परिषदेच्या हद्दीत एकूण १४,८९० मालमत्ताधारक असून, त्यांच्याकडून मालमत्ता कराची ३ कोटी १७ लाख २८ हजार ३१५ रुपये २०२५ मार्चअखेर थकबाकी आहे तसेच पाणीपट्टी वसुली केवळ ३५ टक्केच…
दुर्धर आजाराने गौरी सिनकरचा मृत्यू
मेहकर :-( तालुका प्रतिनिधी ) एका ११ वर्षीय मुलीचा दुर्धर आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच मासरुळ घडली. येथे भारतीय सैन्यदलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले बळीराम सिनकर यांची ११ वर्षीय मुलगी…
