मेहकर

Latest मेहकर News

मेहकर : डुलकी लागल्याने भरधाव ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी

मेहकर प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. मेहकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरमध्ये अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनी सर्वपक्षीय शोकसभा

मेहकर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.पा. गट) चे अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई वरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावरील खड्डा बुजवला माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश

मेहकर प्रतिनिधी : शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावरील गोमेधरजवळील पुलावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले असून काहींना जीवही गमवावा लागला होता. या गंभीर समस्येची दखल घेत माजी आमदार संजय

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या सकारात्मक उपक्रमांमुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरण

मेहकर प्रतिनिधी : मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात विविध सकारात्मक उपक्रम सुरू केले आहेत. सुरुवातीला त्यांनी 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' उपक्रम राबविला, तर त्यानंतर ५ हजार महिलांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : पेनटाकळी प्रकल्पाची पाहणी; केंद्रीय मंत्री व माजी आमदारांकडून अभियंत्यांना कडक सूचना

मेहकर प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पातील कालव्याच्या आरसीसी ट्रफ सिमेंटीकरण कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नऊ किलोमीटर पायी फिरत प्रकल्प स्थळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मेहकर प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त मेहकर (जि. बुलढाणा) येथील धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे शिक्षण बहुउद्देशीय प्रसारक संस्था येथे भव्य व उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : पतीने पत्नी आणि मुलाला ठार मारले, माहेरकडीलांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली

मेहकर प्रतिनिधी ;- येथील शिक्षक कॉलनीत 29 डिसेंबरच्या रात्री थरारक घटना घडली. राहुल म्हस्के (वय 35) याने निवांत झोपलेल्या पत्नी रूपाली (वय 28) आणि चार वर्षीय मुलगा रियांश यांना कुऱ्हाडीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचे निवारण

मेहकर प्रतिनिधी : मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आज (दि. २९ डिसेंबर) जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांसह माता-भगिनींनी भेट दिली. यावेळी नागरिकांच्या वैयक्तिक व स्थानिक स्वरूपाच्या अडचणी, तक्रारी आणि विविध

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : देऊळगाव माळी येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रबोधनकारी कार्यक्रम

मेहकर - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव माळी, तालुका मेहकर येथे प्रबोधनकारी विचारांचा भव्य जागर आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले

KHOZ MASTER KHOZ MASTER

गर्भवती विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

माळेगाव, ता. मेहकर  ;- मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी एका विहिरीत गर्भवती विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER