मेहकर

Latest मेहकर News

मेहकर : जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलन व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

मेहकर प्रतिनिधी : येथील जिजाऊ नगर परिसरात भगवान राईतकर यांच्या ‘विष्णुमय’ निवासस्थानी ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर मध्ये ‘साऱ्या गावात गाव सुंदर.. माझी मेहकर नगरी बरं’ भक्तीगीताचा दिमाखदार प्रीमियर

मेहकर प्रतिनिधी : लोकसंस्कृती आणि भक्तीची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मेहकर नगरीचे आराध्य दैवत प्रभू शारंगधर बालाजी यांच्या महिमा वर्णन करणाऱ्या ‘साऱ्या गावात गाव सुंदर.. माझी मेहकर नगरी बरं’ या भक्तीगीताचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत पैनगंगा नदी स्वच्छता अभियान;मेहकरात उत्स्फूर्त प्रतिसाद

मेहकर प्रतिनिधी : संत निरंकारी मिशनच्या सेवा भावना आणि मानवकल्याणाच्या संकल्पातून ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती; शासनाची मंजुरी सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी यांच्या प्रयत्नांना यश

मेहकर प्रतिनिधी : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर अधिकारी-कर्मचारी यांना प्रशासक म्हणून नेमण्याबाबतचे दि. २३ जानेवारी २०२६ चे परिपत्रक शासनाने रद्द केले आहे. प्रशासकीय अडचणींमुळे ग्रामपंचायत निवडणुका सध्या घेता येत नसल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव माळी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेत संपन्न अध्यक्षपदी सौ. श्रद्धा राहुल मगर; उपाध्यक्षपदी संतोष मधुकर बळी

मेहकर प्रतिनिधी : जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा, देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी नियमांनुसार

KHOZ MASTER KHOZ MASTER

एक रुपयाचेही विकासकाम न आणणाऱ्या आमदारांनी आम्हाला उपदेश करू नये” मेहकरमध्ये आमदार–माजी नगराध्यक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप

मेहकर प्रतिनिधी : शहरातील विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय वातावरण तापले असून आमदार आणि माजी नगराध्यक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण सुरू झाली आहे. काल आमदार सिद्धार्थ खरात यांनी “नगराध्यक्षांच्या परवानगीशिवाय शहरात इकडचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

खंडाळा (देवी) गावात CNG–PNG गॅस पाईपलाईन प्रकल्पावर तणावपूर्ण वातावरण

मेहकर प्रतिनिधी : प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत (PM Urja Ganga Project) खंडाळा (देवी) गावातून CNG–PNG गॅस पाईपलाईन उभारण्याचे काम सुरू असताना वातावरण तापले आहे. ग्रामस्थांनी कामावर विरोध दर्शवून आक्रमक वृत्ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यास कटिबद्ध

मेहकर प्रतिनिधी : मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट घेतली. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी तसेच स्थानिक स्तरावरील विविध प्रश्न ऐकून घेत संबंधित विभागांमार्फत त्यांचे तातडीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

रायमूलकर यांच्या दातृत्वामुळे गजानन महाराज मंदिराच्या वैभवात वाढ : उमाळकर प्रगटदिन उत्सवात भाविकांची मोठी गर्दी

मेहकर, दि. ८ (प्रतिनिधी) :तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून गजानन महाराज मंदिर परिसराची संरक्षण भिंत तसेच भव्य सभागृहाचे बांधकाम करता आले. त्यांच्या दातृत्वामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मानव सुरक्षा सेवा ट्रस्टतर्फे वृद्धांना ब्लँकेट व फळांचे वाटप; पदाधिकारी विविध पुरस्कारांनी सन्मानित

मेहकर : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या वतीने वृद्धाश्रमाला भेट देऊन गोरगरीब व वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना ब्लँकेट व फळांचे वितरण करण्यात आले. याचबरोबर ट्रस्टच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा तसेच राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारांचे

KHOZ MASTER KHOZ MASTER