विठ्ठल नामाचा गजर, भक्तीमय कीर्तन सोहळ्यात भाविकांची गर्दी
लोणार प्रतिनिधी :- तालुक्यातील मौजे वेणी येथे काल भक्ती आणि संस्कारांनी भरलेल्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माझ्या व श्री. निरज संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि…
मेहकर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची विस्तारित जंबो कार्यकारिणी जाहीर
मेहकर प्रतिनिधी ;- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मेहकर तालुक्यातील विस्तारित जंबो कार्यकारिणी दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या…
नगराध्यक्ष पदासाठी अजय उमाळकर यांचा महायुतीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
मेहकर प्रतिनिधी ;- नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतर्फे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अजय अरविंद उमाळकर यांनी आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल…
श्री शिवाजी हायस्कूलसमोरील नाली तुंबल्याने दुर्गंधी; नागरिक त्रस्त
मेहकर प्रतिनिधी ;- येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील नाली गेल्या काही दिवसांपासून पूर्णत: तुंबल्याने ती दुर्गंधी आणि घाणीचे केंद्र बनली आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक नागरिक डास, माशा…
लोणार : वेणी–गुंधा येथे मोफत आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणार प्रतिनिधी :- केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीरज रायमुलकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना (एकनाथ शिंदे) तर्फे वेणी व गुंधा…
मेहकर नगरपालिका निवडणूक : अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज चुरस
मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज लढत रंगणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. या वेळी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने, सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि अनेक…
समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ भीषण अपघात — उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
मेहकर प्रतिनिधी ;- समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील फैजलापूर टोल नाक्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत…
मेहकर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीने उतरते — गिरधर पाटील ठाकरे
मेहकर, प्रतिनिधी ;- मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आता पूर्ण ताकदीने रणसज्ज झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष असूनही, गरज भासल्यास पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, अशी स्पष्ट…
मेहकर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीने रिंगणात — युती झाली नाही तर स्वतंत्रपणे लढणार!
मेहकर प्रतिनिधी ;- नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) हा पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील ठाकरे…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट; मान्यवरांचा सत्कार
मेहकर प्रतिनिधी ;- आज मेहकर येथील माझ्या जनसंवाद कार्यालयात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन जी सपकाळ,…
