नाही माप, मोफत गणवेशाचा ताप; कापडाचा दर्जाही हलका असल्याने पालकांमधून नाराजी
कोल्हापूर : राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला प्राथमिक शाळांमधील मोफत गणवेश विद्यार्थी व पालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. शासनाने विद्यार्थ्यांना पुरवलेल्या पहिल्या तयार गणवेशाचे कापड हे अत्यंत हलके असून, गणवेश बिनमापाचा…
सॉफ्टवेअर इंजिनिअरला ३७ लाखांना लावला चुना; शेअर ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष
नाशिक : शहर व परिसरात उच्चशिक्षितांची शेअर मार्केटमधील स्टॉकद्वारे आमिष दाखवून गुंतवणूकीला भाग पाडत होणारी लाखो रूपयांची फसवणूक अद्यापही थांबलेली नाही. शहर सायबर पोलिसांकडे अशाप्रकारच्या तक्रारींचा ओघ अजूनही सुरूच आहे.…
लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात
लातूर : नीट गुणवाढ संदर्भात लातूर पाेलिसांच्या काेठडीत असलेल्या दाेघा आराेपींच्या काेठडीची मुदत मंगळवार, २ जुलै राेजी संपणार आहे. त्यांना मंगळवारी पुन्हा लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर…
नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार
लातूर - नीट गुणवाढीसंदर्भात अटकेतील आराेपींची चाैकशी केली असता, अडव्हाॅन्स ५० हजार, प्रवेशपत्र देणाऱ्या २८ पालक-विद्यार्थ्यांची यादीच स्थानिक तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यांचा शाेध घेऊन चाैकशी करण्यात आली. यात…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या जन्माच्या ठिकाणाच्या पुराव्यासाठी आधार कार्डच अनिवार्य करावे तसेच १५ जुलै ही तारीख कायमची रद्द करून सर्वांना लाभ देणे द्यावा…..! धर्मवीर आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड…!
आज दिनांक २ जुलै २०२४ रोजी विधिमंडळ पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये बोलताना दरम्यान आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाने माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू करण्यात…
“मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या”, विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई - अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.…
HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह ‘या’ सेवाही वापरता येणार नाहीत
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर…
ट्रक उलटून मजुराचा मृत्यू, सुपरवायझर, चालकावर गुन्हा दाखल
नागपूर : क्रॉंक्रीट मिक्सर मशीन ट्रक रिव्हर्स घेताना जमीन दबल्यामुळे ट्रक उलटून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनसिंह भिमसेन परते (३४, रा. खुकसर, जि. मंडला…
यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील
पुणे : इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिटयूटच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्लोबल स्नेह मेळाव्याचे आयोजन आर. आय. टी. माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने पुणे येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह,…
सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत
पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत…
