maharashtra

Latest maharashtra News

कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाकडून कोल्हापूरच्या मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु कन्व्हेन्शन सेंटरसाठी ५० कोटींची तरतूद वगळता काहीच पदरात पडलेले नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून

KHOZ MASTER KHOZ MASTER

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी ‘रामबाण’, छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही भागात डेंग्यू, मलेरियाचे थैमान असते. शहरात २६३ अतिजोखमीचे स्पॉट आहेत, या भागात कोणतेही साथ रोग पसरू नयेत म्हणून मनपाने जळालेल्या इंजिन ऑइलचा वापर करण्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

कश्यपी धरणग्रस्तांचा वाद थांबला, गंगापूर धरणासाठीपुन्हा पाणी विसर्ग सुरू

नाशिक- कश्यपी धरणातून गंगापूर धरणासाठी विसर्ग करण्यासाठी जलसंपदा विभागाने मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस या धरणामध्ये 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरणातील साठा अवघा सतरा टक्के इतका झाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार; ४७५ कोटी खर्च, ‘असे’ आहे नवीन टर्मिनल

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक

मुंबई - नीट पेपर फुटीवरून देशभरात वादंग निर्माण झालेले असताना महाराष्ट्रात त्याचं लातूर कनेक्शन पुढे आले आहे. या पेपर फुटीवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. नीटच्या झोलबाबत सरकारने भूमिका स्पष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

“खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा”, अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआचं आंदोलन

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बसलेला पराभवाचा धक्का आणि चार महिन्यावर आलेली विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीचा आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधून सरकारने अनेक लोकानुनयी आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी

लोहा: लांडगेवाडी परिसरात नांदेड- महामार्गावर चारचाकी आणि ट्रॅक्टरची शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जोरदार धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. प्रशिल सुनिल बागडे (३२ रा.नागपुर ) असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय अड्डा उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका; एक संशयित आरोपी ताब्यात

चिपळूण : शहरातील मार्कंडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची भुरभुर राहिली आहे. जून संपत आला तरी अद्याप मान्सूनला ताकद लागेना. अरबी समुद्रात जमिनीपासून १५०० मीटर उंचीवर वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने पावसाला जोर लागत

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच !

अमरावती : पीकविम्यासाठी एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने योजनेत सहभाग वाढला तसा अधिकचा शासन हिस्सा कंपनीकडे जमा झाला. यामध्ये पिकांचे नुकसान झाल्यावरही बहुतांश शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. शिवाय १.१३ लाख

KHOZ MASTER KHOZ MASTER