कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्पन्नात कृषी, औद्योगिक क्षेत्राचा टक्का घटला, सेवा क्षेत्राचे योगदान विस्तारले
कोल्हापूर : जिल्ह्यात उसाचे सहकारी आणि खासगी २३ साखर कारखाने असताना, बलाढ्य दोन सहकारी आणि काही खासगी दूध संघ कार्यरत असताना गेल्या दहा वर्षात स्थूल जिल्हा उत्पन्नात कृषी क्षेत्राच्या योगदानात…
पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण; जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश
पुणे :जुन्नर वनविभागातील गेल्या पाच वर्षांतील बिबट्यांच्या हल्ल्यात मानवी मृत्यूच्या १६ घटना घडल्या आहेत, तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष…
बेस्टचा प्रवास गैरसोयीचा; अनियमित, अपुऱ्या सेवेमुळे बोरीवली, गोराईमधील प्रवासी हैराण
मुंबई : नोकरदार वर्ग, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलसह 'बेस्ट' बसचा प्रवासही गैरसोयीचा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गोराई, बोरीवली पश्चिम भागातील प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळ आणि सायंकाळी…
सहायक आयुक्तांची कमतरता, महापालिकेतील स्थिती; अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ
मुंबई : नोकरभरती, पदोन्नती, निवडणुकीच्या कामावर रुजू झालेले; मात्र अजूनही पालिकेच्या सेवेत न परतलेले कर्मचारी, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा भार असे वातावरण सध्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात आणि विभाग कार्यालयात…
‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटी केव्हा!’ माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
आळंदी (पुणे) : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होत आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि. २९) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर…
मेट्रोच्या स्मार्ट कार्डला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, आतापर्यंत ५० हजार कार्डचे वितरण
पिंपरी :पुणेमेट्रो प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या 'एक पुणे कार्ड' आणि 'एक पुणे विद्यार्थी पास' या दोन्ही कार्डला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत ३८,७३४ जणांनी 'एक पुणे कार्ड' घेतले…
येणाऱ्या चार दिवसांत राज्यातील ‘या’ भागांत पडणार मुसळधार पाऊस
पुणे : राज्यातील मान्सूनच्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मागच्या दीड आठवड्यापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने दांडी मारली असून येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामा विभागाकडून वर्तवण्यात आली…
दापोलीत दोन वर्षाच्या लेकरासह आईने संपवले जीवन
दापोली : आपल्या दाेन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. सिया सूरज म्हाब्दी आणि मुलगा समर अशी दाेघांची नावे असून, ही घटना दापाेली तालुक्यातील…
सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडविणार नौदलाची निवृत्त युद्धनौका; जागतिक पर्यटन संकल्पनेवर आधारित प्रकल्प
मालवण: सिंधुदुर्गमधीलपर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा या साठी शासनाने कंबर कसली आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडविण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. पाण्याखालील युद्धनौका प्रमाणित स्कुबा डायव्हर्सच्या…
सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी, कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प
सातारा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय,…
