16 कोटींच्या फसवणुकीनंतर बीएमसीचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील गायब.
मुंबई :- खारमधील एका व्यावसायिक खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना गेल्या वर्षी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी…
🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, वाशिम जिल्हा 🪷
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन उबाठा गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपा परिवारात प्रवेश 📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर - युवा सेना…
सोशल मीडियावर व्हायरल EPS-95 पेन्शन मंजुरीचे पत्र बनावट; अधिकृत घोषणा नसल्याचे स्पष्ट
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या EPS-95 पेन्शनधारकांना साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर झाल्याच्या दाव्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले…
🛵 ई-बाईक चालकांसाठी मोठी संधी! आता ऑफिसला जाता-जाता होणार कमाई! 💰✨
तुमच्याकडे ई-बाईक किंवा ई-स्कूटी आहे का? मग तुमच्यासाठी एक खूशखबर आहे! आता तुम्ही रोजच्या प्रवासादरम्यान किंवा फावल्या वेळेत पार्ट-टाइम कमाई करू शकणार आहात. नक्की काय आहे योजना? तात्पुरता परवाना (Temporary…
देशसेवेचा प्रेरणादायी आदर्श! अकोल्यातील मुकुंद पाध्ये सरांनी सैनिकांसाठी दिले 1 कोटी रुपये
अकोला : देशसेवेची भावना कृतीतून जपणारे आणि समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये सर यांनी भारतीय लष्कराच्या केंद्रीय सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी…
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दुग्ध व्यवसायाची क्रांती घडविण्याचा संकल्प
“शेतकऱ्याला जोडधंद्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे माझे वेड असून, मतदारसंघात श्वेत क्रांती घडविणे हे माझे स्वप्न आहे,” अशी भावना व्यक्त करत एका लोकप्रतिनिधींनी शेतकरी विकासासाठी दुग्ध व्यवसायाच्या महत्त्वावर भर…
आजाराची परवा न करता शेतकरी हितासाठी आमदार सिद्धार्थ खरात पोहचले धरणावर!!
शेतकऱ्यांची हाक ऐकताच आजारी अवस्थेतही धरणावर धाव आमदार सिद्धार्थ खरातांचा जलसुरक्षेसाठी पुढाकार मेहकर तालुक्यातील कळपिरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धरणाला पडलेल्या मोठमोठ्या भगदाडांमुळे परिसरातील हजारो एकर शेती धोक्यात…
चंद्रयान-3 मोहिमेला जागतिक सन्मान; इस्रो आणि टीमला ‘गोडार्ड अॅस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड 2026’
भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या Indian Space Research Organisation आणि चंद्रयान-3 मोहिमेच्या टीमला अमेरिकेतील प्रतिष्ठित American Institute of Aeronautics and Astronautics तर्फे 2026 चा मानाचा ‘Goddard Astronautics Award’…
सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरकाप; १३ महिलांवर हल्ला, चार जणींचा मृत्यू
चंद्रपूर प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिसरात वाघाच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या काही दिवसांत तब्बल १३ महिलांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये चार…
सीमा सुरक्षा दलाच्या सर्व-महिला एव्हरेस्ट मोहिमेने रचला इतिहास
विशेष प्रतिनिधी : संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या #MissionVandeMataram अंतर्गत Border Security Force च्या सर्व-महिला माउंट एव्हरेस्ट मोहिम पथकाने जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest यशस्वीरीत्या सर करून इतिहास रचला आहे.…
