ठाकरेंना स्वतःची मतं नाहीत, आमच्याकडे हिंदुत्वाची व्होट बँक, शिंदेंची शाहांकडे मोठी मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित…
दोन वर्षांपूर्वी भाजपने गप्प बसवलं, विधानसभेला पुनरावृत्ती? मुंबईतील बडा नेता शिंदेंच्या भेटीला
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि काही दिवसांतच मुंबईतील…
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि काही दिवसांतच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली. राजकीय प्रघातानुसार एखाद्या आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना तिकीट दिल्यास त्याविरोधात उमेदवार न देण्याचा संकेत पाळला जातो. परंतु भाजप नेते मुरजी पटेल या जागेसाठी अडून बसल्याने त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. अखेर, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने त्यांना सूचना देत माघार घ्यायला लावली आणि अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि काही दिवसांतच मुंबईतील…
September 10, 2024
ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची...! आज मुंबई येथे नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे…
१० लाख मुंबईकर कोकणात, तब्बल ३४२ विशेष रेल्वे, पाच हजार जादा ST बस; गुरुवारपासून कोकणकरांचा परतीचा प्रवास
कोकणवासींच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी महामुंबईतील तब्बल १० लाख प्रवासी कोकणात दाखल…
मुख्यमंत्री ‘लाडक्या बहिणीं’च्या दारी; आजपासून कुटुंब भेट मोहीम; दहा योजनांचा घरोघरी प्रचार
लाडकी बहीण योजने’सह राज्य सरकारच्या दहा महत्त्वपूर्ण योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री…
आता आदिवासी शाळांतही CCTV बंधनकारक, अन्यथा थेट कारवाई; आदिवासी विकास विभागाचा निर्णय
बदलापूर येथील घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, राज्यातील सर्व आदिवासी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे…
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!
आज माझ्या कुटुंबियांसमवेत गणेश चतुर्थीनिमित्त मुंबई येथील निवासस्थानी भेट देण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे…
मला मुख्यमंत्री करा, अजित पवारांची अमित शाहांकडे मोठी मागणी, महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’?
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते.…
राहुल गांधी होणार महाराष्ट्राचे जावई? प्रणिती शिंदेंसोबत विवाहाच्या अफवांना ऊत, सत्य काय?
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर…